शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

युव्हेंटसच्या जर्सीत रोनाल्डोचा पहिला गोल; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 08:52 IST

मागील १५ वर्ष मँचेस्टर युनायटेड आणि रेयाल माद्रिदकडून गोल्सचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सोमवारी आपल्या नवीन क्लबकडून पहिला गोल नोंदवला.

मुंबई- मागील १५ वर्ष मँचेस्टर युनायटेड आणि रेयाल माद्रिदकडून गोल्सचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सोमवारी आपल्या नवीन क्लबकडून पहिला गोल नोंदवला. युव्हेंटसच्या जर्सीत प्रथमच मैदानावर उतरलेल्या रोनाल्डोने तुरीन येथील ओल्ड लेडी मैदानावर व्हिल्लर पेरोसा 'ब' क्लबविरुद्ध सुरेख गोल केला. नव्या सहकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष सामन्यात खेळण्याचा सराव व्हाव म्हणून रोनाल्डो  मैदानात उतरला होता. 

पदार्पणाच्या लढतीत रोनाल्डोला गोल करण्यासाठी केवळ आठ मिनिटाचा खेळ पुरेसा ठरला. मागील महिन्यात सीरि ए लीगच्यी विजेत्या युव्हेंटसने त्याला ८०० कोटी रुपयांत करारबद्ध केले. रेयालसोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून रोनाल्डो युव्हेंटसमध्ये दाखल झाला. रेयालच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे. युव्हेंटसकडून रोनाल्डोने केलेला पहिला गोल पाहा..'सर्वकाही चांगले सुरू आहे. गोल केल्याचा आनंद आहेच. येथील चाहत्यांचा पाठिंबा पाहून मी थक्क झालो. मी लहान असल्यापासून या क्लबला फॉलो करतोय. तेव्हा या क्लबकडून खेळण्याचे पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरले आहे. जगातील मोठ्या क्लबकडून खेळण्याचा आनंदच निराळा आहे,'अशी प्रतिक्रिया रोनाल्डोने दिली.  

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलSportsक्रीडा