शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'गूड न्यूज'ने मोडले सर्व विक्रम; लिओनेल मेस्सीला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 12:29 AM

पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि मँचेस्टर युनायटेडचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं ( Cristiano Ronaldo) इंस्टाग्रामवरून चाहत्यांना एक गूड न्यूज जिली.

पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि मँचेस्टर युनायटेडचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं ( Cristiano Ronaldo) इंस्टाग्रामवरून चाहत्यांना एक गूड न्यूज जिली. रोनाल्डो व त्याची प्रेयसी जॉर्जिय रॉडिग्ज (Georgina Rodriguez) ही लवकरच जुळ्या बाळांना जन्म देणार आहे. रोनाल्डोनं इंस्टाग्रामवर तिच्यासोबचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली.  रोनाल्डोनं शेअर केलेल्या या गोड बातमीला आतापर्यंत २ कोटी ८१ लाख ४०,६२० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि आतापर्यंत इंस्टाग्रामवर इतके लाईक्स मिळालेला तो जगातील पहिलाच खेळाडू आहे. रोनाल्डोचे इंस्टाग्रावर सर्वाधिक ३६० मिलियन फॉलोअर्स आहेत.  

रोनाल्डोनं या फोटोसह आधीच्या चार मुलांसह स्विमींग पूलमधील फोटोही पोस्ट केला आहे. २०१७मध्येही रोनाल्डो  जुळ्या मुलांचा बाबा झाला होता. एवा आणि मातियो अशी त्यांची नावं आहेत. यातील एवा मुलगी असून मातियो मुलगा आहेत. तर रोनाल्डो ज्युनियर आणि अलाना मार्टिना अशीही त्याच्या इतर मुलांची नावं आहेत. रोनाल्डोनं आज केलेल्या पोस्टवर लिहिलं की,''ही गोड बातमी सांगताना आनंद होतोय की आम्ही जुळ्या मुलांचे आई-बाबा बनणार आहोत.''

रोनाल्डोनं मोडला मेस्सीचा विक्रमइंस्टाग्रामवर लिओनेल मेस्सीच्या एका फोटोला सर्वाधिक २२.१ मिलियन लाईक्स मिळाले होते आणि तो विक्रम आज रोनाल्डोकडून मोडला गेला. मेस्सीनं पॅरीस सेंट जर्मेन क्लबमध्ये जाण्याची घोषणा केली, त्या फोटोला सर्वाधिक लाईक्स होते.   रोनाल्डोच्या मँचेस्ट युनायटेड क्लबमधील आगमनाच्या पोस्टला  १ कोटी २९ लाख ७ हजार २२ लाईक्स मिळाल्या होत्या. एखाद्या क्लबच्या इन्स्टाग्राम पोस्टला मिळालेल्या या सर्वाधिक लाईक्स आहेत.  

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉल