शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

FIFA World Cupवर बहिष्कार टाका; भाजपा नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:30 IST

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली आणि नव्या वादालाही तोंड फुटले. कतारला फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद जाहीर झाल्यापासून वाद सुरू झालाच होता.

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली आणि नव्या वादालाही तोंड फुटले. कतारला फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद जाहीर झाल्यापासून वाद सुरू झालाच होता. त्यात येथे मद्यबंदी, महिलांच्या पोषांखावरील बंदी अशा नियमांमुळे नाराजीचा सुरू होताच. आता आणखी एक वाद सुरू झाला आहे आणि त्यात थेट भारतीय जनता पार्टी ( भाजपा) उडी घेतली आहे. भाजपा प्रवक्ता सॅव्हीयो रॉड्रीगेज ( Savio Rodrigues) यांनी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.  

इंग्लंडचा फॅन बिअरच्या शोधात पोहोचला 'शेख'च्या घरात, त्याने दाखवले वाघ, सिंह अन्... Video

रॉड्रीगेज यांनी भारत सरकार, भारतीय फुटबॉल महासंघ व देशातील फुटबॉल प्रेमींना फिफा वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या उद्धाटन सोहळ्याला वादग्रस्त इस्लामिक वक्ता डॉ. झाकीर नाईक ( Zakir Naik) याला बोलवण्यामुळे भाजपाकडून बहिष्काराची मागणी केली गेली आहे. सोशल मीडियावरही #BoycottFifaWorldCup ट्रेंड सुरू झाला आहे. फिफा वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान इस्लाम या विषयावर व्याख्यान देण्यासाठी झाकीर नाईक यांना बोलावले गेले होते. ''झाकीर नाईकवर तेढ निर्माण करणाऱ्या भाषणाचे आणि मनी लाँड्रींगचे आरोप आहेत. त्याच्यावर दहशतवाद्यांना मदतीचेही आरोप आहेत. तो दहशतवादीच आहे. त्याने खुलेआम दहशतवादी ओसामा बीन लादेनचे समर्थन केले होते,''असे रॉड्रीगेज म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२BJPभाजपा