शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई फुटबॉलसाठी ड्रॉ ठरला; स्पर्धेत भारताला स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 00:08 IST

भारतीय फुटबॉल संघ इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाही. कारण आज या स्पर्धेचा ड्रॉ घोषित करण्यात आला. त्यात भारताचा समावेश नाही.

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघ इंडोनेशियात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाही. कारण आज या स्पर्धेचा ड्रॉ घोषित करण्यात आला. त्यात भारताचा समावेश नाही.भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) पुरुष आणि महिला फुटबॉल संघ या वेळी इंडोनेशियात न पाठवण्याचा निर्णय घेतला. कारण आॅलिम्पिक संघटनेच्या मानकांना पुरुष आणि महिला फुटबॉल संघ पूर्ण करू शकलेला नाही. आयओएने भारताच्या पुरुष आणि महिला फुटबॉल संघांना पदक जिंकण्यासाठी दावेदार समजले नाही आणि त्यांना परवानगी नाकारली.भारतीय पुरुष फुटबॉल संघांचे लक्ष आशियाई स्पर्धेचा उपयोग पुढील वर्षी एएफसी आशिया कपच्या तयारीसाठी करण्याकडे होते. या निर्णयाने वाद उपस्थित झाला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने आयओएच्या या निर्णयाला चुकीचे म्हटले आहे. कारण गेल्या काही वर्षात भारतीय फुटबॉलची वेगाने प्रगती होत आहे. भारतीय संघाने १७३ रँकिंगवरून ९७ वे स्थान मिळवले आहे.आयओए अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी आशियाई स्पर्धेत फुटबॉलला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला, तसेच पेनचॅक सिलाट यासारख्या अपरिचित खेळांना भारतीय संघात सहभागी करून घेतले. त्यांनी या निर्णयाचा बचाव करताना म्हटले की,‘ते संभाव्य पदक विजेते आहेत आणि संघात गैर दावेदारांसाठी कोणतीही जागा नाही.’ बत्र यांनी सांगितले की, ‘आम्ही पेनचॅक सिलॅटची निवड केली कारण या खेळात भारत सातत्याने पदक जिंकत आहे. शिवाय आशियाई स्पर्धेतही त्यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे.’  

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतSportsक्रीडा