शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: सुवर्णपदकच या खेळाडूची फुटबॉल कारकीर्द वाचवू शकते; लष्करी सेवेतून सुटण्याचा एकमेव पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 09:33 IST

Asian Games 2018: जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत प्रत्येक खेळाडू पदक जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने दाखल झालेला आहे. सैन्याच्या सेवेतून सुटका मिळावी म्हणून एका खेळाडूचा पदक जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा: जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत प्रत्येक खेळाडू पदक जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने दाखल झालेला आहे. पदक पटकावण्यामागचे प्रत्येक खेळाडूचे कारण हे वेगवेगळे आहे, परंतु सैन्याच्या सेवेतून सुटका मिळावी म्हणून एका खेळाडूचा पदक जिंकण्यासाठी संघर्ष सुरू आहे, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खर आहे. 

दक्षिण कोरियाचाफुटबॉलपटू सोन हेयुंग-मिन चांगलाच पेचात सापडला आहे. देशसेवा आणि फुटबॉल कारकीर्द अशा कात्रीत तो अडकला आहे. देशसेवा करण्याचा नियम पाळला तर त्याची फुटबॉल कारकिर्द संपुष्टात येईल आणि सुवर्णपदक हा एकमेव मार्ग त्याला या सक्तीच्या सेवेतून मुक्तता मिळवून देऊ शकतो. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील टोटनहॅम हॉटस्पर क्लबचा हा खेळाडू आशियाई स्पर्धेत दक्षिण कोरियाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कोरियाने फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पण येथून रिकामी हाताने माघारी फिरल्यास त्याला २१ महिन्यांच्या सक्तीची सैन्य सेवा करावी लागेल. कोरियाच्या नियमानुसार वयाची २८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी प्रत्येक पुरुषाने २१ महिने सैन्य सेवा करणे अनिवार्य आहे आणि २६ वर्षीय सोन याने यालाही हा नियम लागू आहे. पण असे केल्यास त्याची फुटबॉल कारकिर्द धोक्यात येऊ शकते. या सेवेतून सुटका मिळवायची असल्यास त्याला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकावच लागेल. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक ४७ गोल करणाऱ्या आशियाई खेळाडूंत सोन अग्रस्थानी आहे.  

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाFootballफुटबॉलSouth Koreaदक्षिण कोरिया