शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

Asian Games 2018: ऐकावे ते नवलंच.... फुटबॉल खेळाडूचे एका सामन्यात ९ गोल  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 9:11 PM

आशियाई क्रीडा स्पर्धेत मात्र एका खेळाडूने तब्बल 9 गोल केले आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंतच्या स्पर्धेत तिच्या नावावर अकरा गोल जमा आहेत. त्यामुळे आशियाई स्पर्धेत सर्वाधिक गोल तिच्या नावावर राहतील, असे म्हटले जात आहे.

 जकार्ता : फुटबॉलमध्ये एक गोल झाला तर खेळाडू आनंदाने उड्या मारायला लागतात. कारण फुटबॉलमध्ये एक गोल करणे ही फार मोठी गोष्ट समजली जाते. एका सामन्यात जास्तीत जास्त गोलहॅट्रीक पाहिली असेल. पण आशियाई क्रीडा स्पर्धेत मात्र एका खेळाडूने तब्बल 9 गोल केले आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन आणि ताजिकीस्तान यांच्यामध्ये महिलांचा फुटबॉलचा सामना होता. या उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या  चीनच्या वांग शांशान या खेळाडूने तब्बल 9 गोल केले. आतापर्यंतच्या स्पर्धेत तिच्या नावावर अकरा गोल जमा आहेत. त्यामुळे आशियाई स्पर्धेत सर्वाधिक गोल तिच्या नावावर राहतील, असे म्हटले जात आहे. चीनने हा सामना १६-० ने जिंकला.

टॅग्स :FootballफुटबॉलAsian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा