शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

54 लाख लोकांनी पाहिलंय 'या' पठ्ठ्याचं सेलिब्रेशन; असं आहे तरी काय Viral Videoत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 10:34 IST

भारत वगळता जगाच्या पाठीवर फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

भारत वगळता जगाच्या पाठीवर फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच या खेळाडूंना मिळणारं मानधन हे आपल्या क्रिकेटपटूच्या मानधनाच्या तुलनेत कैऐक पटीनं अधिक असतं. केवळ सोशल मीडियावरून या खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाचा आकडा हा आपल्याला चक्कर आणणारा असतो. इंस्टाग्रामवरील एका पोस्टमागे ख्रिस्तियानो रोनाल्डे 9 कोटी कमावतो, ते या चाहत्यांच्या प्रेमामुळेच. आपल्या लाडक्या फुटबॉलपटूनं केलेल्या गोलचा आनंद साजरा करण्याचा प्रत्येकाचा वेगळा अंदाजही असतो. पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्हालाही थक्क करेल.

अगडबम : लॉकडाऊनमुळे त्याला बनवलं शहरातील सर्वात 'वजन'दार व्यक्ती!

या व्हिडीओत एक फुटबॉल चाहता कोलांट्या उडीवर कोलांट्या उड्या मारून सेलिब्रेशन करताना दिसत आहे. 13 सेकंदाच्या या व्हिडीओत त्यानं नक्की किती कोलांट्या उड्या मारल्या हेही सांगणे अवघड होत आहेत. जवळपास 54 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. पोर्तुगाल संघाचा खेळाडू नानी अशाच प्रकारे सेलिब्रेशन करतो. 

पाहा व्हिडीओ...

...अन् सापाला उचलायला गेला चिमुरडा; viral video पाहून तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका

Video : पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी 'मोरा'नं धरला ताल; पांढऱ्या मोराचा डान्स व्हायरल

टॅग्स :FootballफुटबॉलSocial Viralसोशल व्हायरल