शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदानुसार काकडी आणि टोमॅटो एकत्र खाऊ नये, जाणून घ्या याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:21 IST

Tomato Cucumber Combination : काही असे पदार्थ, फळं किंवा भाज्या असतात जे एकत्र कधीच खाऊ नये. काकडी आणि टोमॅटो याच यादीत येतात.

Tomato Cucumber Combination : अनेक खाद्यपदार्थांचं कॉम्बिनेशन असं असतं जे आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरत असतं. आयुर्वेदात याला विरूद्ध आहार म्हटलं जातं. यानुसार काही असे पदार्थ, फळं किंवा भाज्या असतात जे एकत्र कधीच खाऊ नये. काकडी आणि टोमॅटो याच यादीत येतात. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने आरोग्याचं नुकसानही होऊ शकतं. 

काकडी आणि टोमॅटो दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण या गोष्टी एकत्र खाल तर याने पोटासंबंधी वेगवेगळे आजारही होऊ शकतात. काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने गॅस, ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगणे, पोटदुखी, मळमळ, थकवा आणि अपचन यांसारख्या समस्या होतात.

आयुर्वेद काय सांगतं?

आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, काही खाद्यपदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीराची ऊर्जा किंवा संतुलन बिघडतं. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र बिघडू शकतं. यात काकडी आणि टोमॅटो यांचाही समावेश आहे.

असं का होतं?

एक्सपर्टनुसार, काकडी आणि टोमॅटो हे दोन्ही विरूद्ध आहार यादीत येतात. याचा अर्थ हा होतो की, हे काकडी आणि टोमॅटो एकमेकांच्या विरूद्ध आहेत. या दोन्हींचा पोटात पचन्याचा वेळही वेगवेगळा असतो. त्यामुळे पोटात एकत्र गेल्यावर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

काकडी आणि टोमॅटोचे गुण विरूद्ध आहेत. एक लवकर पचतं तर दुसरं हळुवार. अशात दोन्ही एकत्र खाल्ल्याने समस्या तर होणारच. कारण एक आधी पचून इंटेस्टाइनमध्ये पोहोचतं आणि दुसऱ्याची पचनक्रिया सुरू राहते. याने शरीरात तणाव जाणवू लागतो. अशाप्रकारची समस्या पोटासोबतच संपूर्ण शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स