शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गरमागरम मोमो बनवून हा विकेंड करा चवदार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 18:14 IST

कमीत कमी तेलकट पण तरी चटपटीत खाण्याचा मोह सगळ्यांनाच पावसाळ्यात होतो. मग उशीर न करता तुम्ही करू शकता व्हेज मोमोची रेसिपी. झटपट  वेगळ्या चवीची ही रेसिपी या विकेंडला नक्की ट्राय करा. 

पुणे : कमीत कमी तेलकट पण तरी चटपटीत खाण्याचा मोह सगळ्यांनाच पावसाळ्यात होतो. मग उशीर न करता तुम्ही करू शकता व्हेज मोमोची रेसिपी. झटपट  वेगळ्या चवीची ही रेसिपी या विकेंडला नक्की ट्राय करा. 

साहित्य :

कोबी अर्धी वाटी 

गाजर  अर्धी वाटी 

ढोबळी मिरची  अर्धी वाटी 

लसूण ७ ते ८ पाकळ्या 

आले अर्धा इंच 

बारीक चिरलेली हिरवी मिरची 

मैदा दोन वाट्या 

चवीनुसार मीठ 

मिरेपूड 

सोससॉस 

तेल 

कृती :

गरम पाण्यात एक चमचा तेल आणि मीठ टाकावे. ते पाणी मैद्यात टाकून घट्ट पीठ मळून घ्यावे. हे पीठ छान मळून अर्धा तास झाकून ठेवावे. 

आतील सारण करताना तेलात बारीक चिरलेल्या दोन मिरच्या, पातळ कापलेला लसूण, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, गाजर, कोबी टाकून परतावे. त्यात मीठ, दोन चमचे सोया सॉस, मिरपूड टाकून भाज्या कोरड्या होईपर्यंत परताव्यात. 

मैद्याच्या पिठाचे छोटेसे गोळे करून ते मध्यम पातळ लाटावेत. त्यावर एक चमचा तयार सारण टाकावे. आता लाटलेल्या पारीची एकावर एक घडी घालून दुमडा.असे पुरेसे मोमो तयार झाल्यावर इडली पात्राला तेलाचा हात फिरवून ते १२ मिनिटे वाफवून घ्या.गरमागरम मोमो शेजवान सॉस किंवा मेयॉनीजसोबत सर्व्ह करा. 

(टीप :उकडताना मोमो फाटत असतील तर मैदा एकसारखा मळून गोळा करावा.)

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृतीHealthआरोग्य