शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील हे सहा स्पाॅट्स फेमस आहेत कचाेरी चाटसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 14:57 IST

तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचंय तर मग पुण्यातील या सहा स्पाॅट्सला नक्की भेट द्या.

पुणे :तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचंय तर मग पुण्यातील या सहा स्पाॅट्सला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला मिळेल चटपटीत असा कचाेरी चाट. त्यामुळे या ठिकाणांचा नक्की विचार करा. 

तात्याे, डेक्कन जिमखानापुण्यात मिळणाऱ्या सर्वाेेत्तम कचाेरी पैकी एक येथे तुम्हाला मिळेल. कचाेरीमध्ये तुम्हाला शेव आणि हिरवी चटणी टाकून दिली जाते. फर्ग्युसन रस्त्यावरील हा कचाेरीसाठीचा एक उत्तम ऑप्शन आहे. इथली सर्विस फारशी चांगली नसली तरी कचाेरीसाठी तु्म्ही नक्कीच या ठिकाणाला भेट देऊ शकता. 

शेगाव कचाेरी, कर्वेनगर कचाेरीचे नाव घेतले की शेगाव कचाेरीचीच आठवण येते. इथली कचाेरी ही फुगीर नाही तर काहीशी चपटी असते. त्यामुळे जर तुम्ही कचाेरी चाट खात असला तर तुम्हाला पपडी चाट खात असल्याचा फिल येईल. त्या जाेडीलाच हिरवी चटणी, कांदा आणि शेव असतेच. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत शेगाव कचाेरी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. 

जलेबी जंक्शन, बाणेर बाणेर मधील जलेबी जंक्शन हा कचाेरी चाटसाठी एक फेमस स्पाॅट आहे. इथे क्रिस्पी कचाेरी तुम्हाला खायला मिळते.  इथली दही कचाेरी फेमस आहे. त्याचबराेबर येथे दही समाेसा सुद्धा उत्तम मिळताे. दही कचाेरीवर चाट मसाला, शेव, कांदा टाकून तुम्हाला दिलं जातं. त्यामुळे तुम्ही बाणेर भागात असाल तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. 

रिफरेशमेंट हाऊस, टिळक राेड पुण्यातील जुन्या खान्याच्या ठिकाणापैकी हे एक ठिकाण आहे. इथल्या पदार्थांना घरगुती स्वाद असताे. इथली कचाेरी आणि समाेसा थाेटा वेगळा दिसत असला तरी त्याची टेस्ट ही तुमच्या जिभेवर रेंगाळत राहते. इथे तुम्हाला कचाेरी साेबत सॅम्पल सुद्धा मिळते. त्याचबराेबर तुम्ही कचाेरीसाेबत दही सुद्धा ट्राय करु शकता. 

टेस्टी टंग चाट, बावधनटेस्टी टंग चाट तुम्हाला पुण्यातील सर्वाेत्तम कचाेरी चाट देतं. इथली कचाेरी वेगळ्याच प्रकारची असते. तसेच इथला चाट सुद्धा फेमस आहे. त्यामुळे हा पर्याय सुद्धा तुमच्यासाठी उत्तम आहे. 

चाट बाझार, एफसी राेड एफसी राेडला विकेंडला गर्दी हाेते ती खरेदीसाठी. परंतु यातले अनेकजण हे खादाडीसाठी आलेले असतात. त्यातही चवदार चाटसाठी लाेकांची पसंती असते चाट बाझारला. इथला दिल्ली कचाेरी चाट आणि राज कचाेरी चाट हा खूप फेमस आहे. 

टॅग्स :foodअन्नPuneपुणे