शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोंब आलेले बटाटे खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर लगेच असे बटाटे बाहेर फेकाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 10:11 IST

Sprouted Potato:  अनेकांना हे माहीत नसतं की, बटाट्यांच्या कोंबांचा आरोग्यावर काय परिणाम होतो. हे कोंब आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. का? ते जाणून घेऊ.

Sprouted Potato:  बटाट्याची भाजी किंवा बटाट्यांचे वेगवेगळे पदार्थ भारतीय घरांमध्ये जवळपास रोज खाल्ले जातात. लहान मुले असो वा घरातील मोठे सगळ्यांनाच बटाट्याची भाजी आवडते. बटाटे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवून सेवन करू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त लोक घरात भरपूर बटाटे आणून ठेवतात. पण बटाटे जास्त दिवस ठेवले तर त्यांना कोंब येण्यास सुरूवात होते. लोक हे कोंब काढून बटाट्यांचा वापर करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, बटाट्यांच्या कोंबांचा आरोग्यावर काय परिणाम होतो. हे कोंब आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. का? ते जाणून घेऊ.

कोंब आलेल्या बटाट्यांचा प्रभाव 

जेव्हा बटाटे घरात अनेक दिवस ठेवले जातात तेव्हा त्यांना कोंब येतात. जर कोंब येऊ द्यायचे नसतील तर बटाटे मोकळ्या जागेत पसरवून, हवेशीर जागेत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. एक्सपर्ट सांगतात की, कोंब आलेले बटाटे खाल्ल्याने डोळे मोठे होण्याचा धोका असतो.

जेव्हा बटाट्यांना कोंब येतात तेव्हा त्यात ग्लायकोअल्कलॉइड्स नावाचा नॅचरल विषारी पदार्थ तयार होतो. नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरच्या रिपोर्टनुसार, अशा बटाट्यामध्ये सोलनिन आणि चकोनिन नावाचे दोन ग्लाइकोअल्कलॉइड्स म्हणजे विषारी तत्व आढळतात. तसे हे दोन्ही तत्व सगळ्याच बटाट्यांमध्ये असतात. मात्र, हिरव्या आणि कोंब आलेल्या बटाट्यांमध्ये यांचं प्रमाण जास्त असतं.

कोंब आलेले बटाटे खाण्याचे नुकसान

कोंब आलेल्या बटाटे खाल्ल्याने तुम्हाला उलटी, जुलाब आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्याशिवाय असे बटाटे खाल्ल्याने डोकेदुखीची समस्या देखील वाढते. तसेच शुगरच्या रूग्णांसाठी असे बटाटे खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

फूड पॉयझनिंगचा धोका

जर तुम्ही नेहमीच कोंब आलेल्या बटाट्यांचं सेवन करत असाल तर याचे गंभीर नुकसान होऊ शकतात. कोंब आलेल्या बटाट्यामधील कार्बोहाइड्रेट स्टार्च शुगरमध्ये रूपांतरित होतं. ज्यामुळे तुमच्या शरीरात ब्लड शुगरची लेव्हल वाढते. कोंब आलेल्या बटाट्याने आपलं पचन तंत्रही कमजोर होतं. इतकंच नाही तर याने फूड पॉयझनिंगचाही धोका होतो.

कोंब न येण्यासाठी काय करावे?

- बटाट्याचा रंग हिरवा दिसत असेल आणि त्यावर कोंब येत असतील तर तो बटाटा वापरू नका.

- बटाटे अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्याची किरणे पोहोचतील आणि फार थंडेत जागेवर बटाचे ठेवू नका.

- बटाटे घरात कांद्यासोबत ठेवू नका. कारण याने गॅस रिलीज होतो आणि बटाट्यांना कोंब येणं सुरू होतं.

- जर तुम्ही जास्त बटाटे आणले असतील तर ते कॉटनच्या पिशवीत ठेवू शकता. ज्यामुळे त्यांना हवाही लागेल.

- बटाट्या कोंब आलेला भाग बागेत मातीत लावला तर याने बटाट्याचं झाडही उगवू शकता. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स