शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कढी फुटू नये म्हणून काय करावं? जाणून घ्या कढी बनवण्याची योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 12:44 IST

Right Way To Make Kadhi : आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कढीमध्ये तुम्ही मीठ कधी टाकावं. जेणेकरून टेस्ट आणि टेक्सचरही खराब होतं.

Right Way To Make Kadhi : भारतीय जेवणामध्ये कढी फारच फेमस आहे. खूपसारे लोक दह्याच्या कढीचं सेवन करतात. बरेच लोक दह्याची कढी बनवताना त्यात बेसन टाकतात. पण जास्तीत जास्त लोक कढी तयार करताना एक कॉमन चूक करतात. ज्यामुळे कढीची टेस्टही बदलते आणि टेक्सचरही खराब होतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कढीमध्ये तुम्ही मीठ कधी टाकावं. जेणेकरून टेस्ट आणि टेक्सचरही खराब होतं.

कढीत कधी टाकावं मीठ

कढी ही दह्याची किंवा ताकाची बनवली जाते. यात बेसनाचाही वापर होतो. जर कढीमध्ये सुरूवातीलाच मीठ टाकलं तर यामुळे कढी फाटू शकते आणि याचं टेक्सचर बिघडतं. जर कढी फाटू द्यायची नसेल तर त्यात मीठ कढीला उकडी आल्यावर 10 ते 15 मिनिटांनी मीठ टाकावं. हे करत असताना गॅसची पावर कमी करावी. असं केल्याने कढी अजिबात फाटणार नाही आणि याची टेस्टही चांगली लागेल.

कशी बनवाल कढी?

-  कढी तयार करण्यासाठी एक वाट्यामध्ये दही फेटून घ्या, त्यात बेसन टाका आणि पुन्हा चांगलं मिक्स करा. 

- यात हळद पावडर, लाल तिखट आणि मीठ टाता. हे चांगलं मिक्स करा. नंतर यात हळूहळू पाणी टाका. हे मिश्रण चांगलं मुलायम होईपर्यंत फेटा.

- दह्याचं मिश्रण एका कढईत किंवा पातेल्यात टाका. यावेळी गॅसची आस कमी ठेवा.

- दह्याच्या मिश्रणाला उकडी आली की, गॅस कमी करा आणि ते 20 मिनिटे उकडू द्या. अधून मधून त्यात चमचा फिरवा.

- त्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये कमी आसेवर तेल किंवा तूप गरम करा. त्यात जिरे, राई आणि मेथीचे दाणे टाका.

- नंतर त्यात चिमुटभर हींग, वाळलेली लाल मिरची, कढीपत्ता, बारीक केलेलं आलं, कापलेला लसूण आणि कापलेली हिरवी मिरची टाका. हे चांगलं परतवून घ्या.

- तडका चांगला झाल्यावर त्यात दह्याचं मिश्रण टाका. कढीला उकडी आल्यावर गॅस बंद करा. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स