शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या घरी झटपट तयार करा बटाट्याचे काही चटपटीत पदार्थ, लहान मुलांनाही येईल मज्जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:26 IST

Potato Recipe : तुम्हालाही एखादा वेगळा आणि हेल्दी पदार्थ खावा वाटत असेल तर बटाट्याच्या मदतीने बनवू शकता. बटाट्याच्या तीन रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Potato Recipe : पावसाळ्यात पावसाच्या रिमझिम सरींसोबत अनेकांना काहीतरी चटपटीत खाण्याची आवड असते. तुम्हालाही एखादा वेगळा आणि हेल्दी पदार्थ खावा वाटत असेल तर बटाट्याच्या मदतीने बनवू शकता. बटाट्याच्या तीन रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

आलू टिक्की

आलू टिक्की बनवण्यासाठी उकडलेले बटाटे तुम्हाला चांगले मॅश करायचे आहेत. नंतर त्यात बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबिर, आले, लाल मिरची पावडर, बेसन, मीठ, धणे पावडर, हळद, थोडा गरम मसाला टाकून चांगलं मिक्स करा. आता याच्या छोट्या छोट्या टिक्की तयार करा. नंतर त्या गरमागरम तेलात तळा. या टिक्की तुम्ही दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

क्रिस्पी आलू चिप्स

तसेच तुम्ही सायंकाळी स्नॅक्ससाठी बटाटे धुवून घ्या. नंतर त्यांची साल काढा व पातळ स्लाइस करा. हे स्लाइस काही वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा. नंतर ते कागदावर सुकायला ठेवा. सुकल्यावर ते तेलात तळून घ्या. नंतर त्यावर काळे मिरे पावडर आणि मीठ टाका. तुमचे क्रिस्पी आलू चिप्स तयार आहेत.

बटाटे भजी

तुम्ही घरच्या घरी कमी वेळात बटाट्याची भजीही बनवू शकता. यासाठी बटाटे किसून घ्या. त्यात बेसन, कापलेली हिरवी मिरची, आले, धणे, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, गरम मसाला टाकून चांगलं मिक्स करा. हे मिश्रण जास्त पातळ करू नका. आता गरम तेलात छोटे छोटे बॉल बनवून टाका. जेव्हा त्यांना हलका सोनेरी रंग येईल तेव्हा दही किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य