शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

Maaza Modak: प्रसिद्ध शेफ भारती म्हात्रे शिकवणार 'रवा माझा मोदक' रेसिपी; पाहा थोड्याच वेळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 23:40 IST

गणेशोत्सवानिमित्त माझा आणि लोकमतची माझा मोदक स्पर्धा

गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत उत्साही वातावरणात घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. कोरोनाची भीती मागे सारत गर्दी टाळून सर्वांनी बाप्पांचे स्वागत केले आहे. हे संकट लवकर दूर होऊ दे, तुझी सगळ्यांवर कृपा राहू दे, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावं असं साकडं बाप्पाला अनेकांनी घातलं आहे. 

बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी घरोघरी मोदक केले जातात. तुम्ही वेगळ्या आणि हटके स्टाईलचे चविष्ट मोदक सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकता. रत्नागिरीतील अस्सल हापूस आंब्यांपासून बनवलेलं माझा हे पेय वापरून मोदक झटपट करता येतात. 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. या स्पर्धेत आम्ही प्रेक्षक आणि स्पर्धकांना 'माझा'चा वापर करून तयार केलेल्या पदार्थांची पाककृती पाठवण्यासाठी प्रोत्साहित करतो.

गणेशोत्सव महाराष्ट्राचा सण आहे आणि 'माझा' महाराष्ट्रामधल्या रत्नागिरीतल्या अस्सल हापूस आंब्यांपासून तयार केला जातो. हापूस आंब्यांपासून तयार करण्यात आलेल्या माझाचा वापर करून आपण चवदार चविष्ट मोदक तयार करू शकतो. अस्सल हापूस आंब्यांपासून तयार करण्यात आल्यानं माझा कोणत्याही पिठासोबत सहज एकजीव होतो. आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलोय. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवतील. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. 

आपल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांचा आज सहभाग असणार आहे. भारती म्हात्रे यांना स्वादिष्ट पदार्थ करण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी आपली हिच आवड लक्षात घेऊन ती व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. एक गृहिणी ते सुपर शेफ असा जबरदस्त प्रवास त्यांनी केला आहे. भारती म्हात्रे यांचं 'सिंपली स्वादिष्ट' (Simply Swadisht) नावाचं एक युट्यूबवर चॅनल आहे. या चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्सची संख्यादेखील मोठी आहे. त्यावर त्या नेहमीच नवनवीन पदार्थांची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात.

भारती म्हात्रे यांनी याआधीही आपल्या कार्यक्रमात सहभाग घेतला असून प्रेक्षकांना 'पनीर माझा मोदक' करून दाखवले आहेत. तर लोकप्रिय शेफनी याआधी 'हलबाई माझा मोदक', 'माझासोबत उकडीचे मोदक', 'रसगुल्ला माझा मोदक', 'चॉकलेट माझा मोदक', 'ड्रायफ्रूट्स माझा मोदक' करून दाखवले आहेत. भारती म्हात्रे आज प्रेक्षकांना स्वादिष्ट 'रवा माझा मोदक' करून दाखवणार आहेत. त्यांची ही रेसिपी नक्की कशी असणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

भारती म्हात्रे यांची चविष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी दुपारी ४ वाजता https://www.youtube.com/Lokmathttps://www.youtube.com/SimplySwadisht_BharatiMhatre/आणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवfoodअन्न