शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

Maaza Modak: लोकप्रिय फूड ब्लॉगर सोनाली राऊत शिकवणार 'चॉकलेट माझा मोदक'; पाहा थोड्याच वेळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 23:49 IST

गणेशोत्सवानिमित्त माझा आणि लोकमतची माझा मोदक स्पर्धा

सर्वांचे लाडके दैवत असलेले बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहेत. लाडक्या गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गजाननाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्व सण-उत्सव कोणताही मोठा गाजावाजा न करता साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्यामुळे यावर्षी प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अटी-शर्तींच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे. 

गणपतीला मोदक अतिशय प्रिय. त्यामुळे गणेशोत्सवात ते आवर्जून केले जातातच. त्यात उकडीचे मोदक म्हणजे तर पर्वणीच. मोदक करणं हा घरातल्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. गणपतीच्या पहिल्या दिवशी तर उकड काढून मोदक वळायला बसणं हा कार्यक्रम घरोघरी होतो. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलोय. 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. 

माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहता येणार आहे. यामध्ये आज फूड ब्लॉगर म्हणून लोकप्रिय असलेल्या सोनाली राऊत सहभागी होणार आहेत. सोनाली राऊत यांचा 'नमकशमक डॉट कॉम' नावाचा (Namakshamak.com) एक फूड ब्लॉग आहे. रुचकर मेजवानी या यूट्यूब चॅनेलवर होस्ट म्हणूनही काम केलं आहे. यासोबत त्यांचे स्वत:चे 'कूक विथ सोनाली' (Cook with Sonali Raut) असं हिंदी यूट्यूब चॅनल आणि बहिणीसोबत नमकशमक (Namakshamak) नावाचं इंग्रजी यूट्यूब चॅनल आहे. जिथे त्या नेहमी नवनवीन रेसिपी घेऊन येत असतात. आज त्या प्रेक्षकांना विशेषत; लहान मुलांना आवडणाऱ्या चॉकलेटचे मोदक करून दाखवणार आहेत. सोनाली यांनी तयार केलेले 'चॉकलेट माझा मोदक' कसे असणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये या कार्यक्रमात  मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. प्रसिद्ध शेफनी या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रेक्षकांना चवदार-चविष्ट मोदक करून दाखवले आहेत. 

सुपर शेफ अर्चना आर्ते, लोकप्रिय शेफ निलेश लिमये, भारती म्हात्रे आणि मधुरा बाचल यांनी मोदकाच्या काही हटके रेसिपी याआधी करून दाखवल्या आहेत. चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुपर शेफ मधुरा बाचल यांनी 'हलबाई माझा मोदक' तयार केले होते. तर विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांनी 'पनीर माझा मोदक' तयार केले आहेत. आपल्या पदार्थांमुळे प्रचंड लोकप्रिय असलेले सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये यांनी 'माझासोबत उकडीचे मोदक' करून दाखवले आहेत. अर्चना अर्ते या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ असून त्यांनी 'रसगुल्ला माझा मोदक' तयार केले आहेत. त्यानंतर आता लोकप्रिय फूड ब्लॉगर सोनाली राऊत स्वादिष्ट मोदक शिकवणार आहेत.

सोनाली राऊत यांनी केलेल्या स्वादिष्ट 'चॉकलेट माझा मोदक' ची रेसिपी पाहण्यासाठी दुपारी ४ वाजता https://www.youtube.com/Lokmathttps://www.youtube.com/user/Indiafoodnetworkआणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवfoodअन्न