शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Maaza Modak: लोकप्रिय शेफ अनिता केदार शिकवणार 'ड्रायफ्रूट्स माझा मोदक'; पाहा थोड्याच वेळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 23:42 IST

गणेशोत्सवानिमित्त माझा आणि लोकमतची माझा मोदक स्पर्धा

लाडक्या गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पाच्या भक्तीत सर्वच जण तल्लीन झाले आहे. घराघरात दहा दिवस अत्यंत उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं. श्रीगणेशाची मनोभावे पूजा केली जाते. विविध स्वादिष्ट पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. मात्र गणेशोत्सवात हमखास सर्वांकडे मोदक केले जातात. गणरायाला मोदक खूप आवडतात. सध्या नवनवीन प्रकारचे मोदक करण्याकडे अधिक कल असलेला पाहायला मिळत आहे. 

'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये या कार्यक्रमात  मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे.

यंदाचा गणेशोत्सव खास व्हावा यासाठी सुपर शेफ अनिता केदार ड्रायफ्रूट्स मोदक तयार करणार आहेत. या मोदकांची खासियत म्हणजे हे मोदक करताना त्यामध्ये रसाळ, गोड आंब्यांनी तयार केलेला माझा वापरण्यात येणार आहे. मावा आणि ड्रायफ्रूटस घातलेल्या या 'ड्रायफ्रूट्स माझा मोदक' मध्ये आंब्याची अवीट गोडी प्रेक्षकांना चाखता येणार आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं. एका सर्वसामान्य गृहिणीने हे सिद्ध करून दाखवलं आहे. अनिता केदार या आपल्या पाक कौशल्याने लोकप्रिय शेफ झाल्या आहेत. 

अनिता केदार याचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. 'अनिता केदार रेसिपी' (AnitaKedar's Recipes) या चॅनलवर त्या प्रेक्षकांसाठी नेहमीच चटकदार, चविष्ट पदार्थांची मेजवानी घेऊन येत असतात. त्यांच्या चॅनलचे ४१५K सबस्क्रायबर्स असून https://www.youtube.com/c/AnitaKedarsRecipes या ठिकाणी त्यांच्या रेसिपी पाहता येतील. अनिता केदार दिसायला आकर्षक आणि चवीला सुंदर खाद्यपदार्थ अत्यंत सोप्या पद्धतीने त्या प्रेक्षकांना करून दाखवतात. अनिता आपल्या हटके अंदाजाची फोडणी देऊन प्रत्येक पदार्थ चविष्ट करतात. त्यामुळेच अनिता केदार यांच्या या खास 'ड्रायफ्रूट्स माझा मोदक' बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर्षी सर्वांना मोदकांची ही हटकी रेसिपी ट्राय करायला नक्कीच मजा येईल. 

लोकप्रिय शेफ अनिता केदार यांनी केलेल्या स्वादिष्ट 'ड्रायफ्रूट्स माझा मोदक' ची रेसिपी पाहण्यासाठी दुपारी ४ वाजता https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/c/AnitaKedarsRecipes आणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवfoodअन्न