शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

रसगुल्ला माझा मोदक: सुपर शेफ अर्चना आर्ते यांची चविष्ट मोदकांची रेसिपी; बाप्पासाठी आगळा वेगळा नैवेद्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 6:53 PM

यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत.

लाडक्या बाप्पाला मोदकांचा नैवद्य दाखवला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने मोदक करण्याकडे हल्ली अधिक कल असतो. 'लोकमत' आणि 'माझा' एकत्र येऊन 'माझा मोदक स्पर्धे'च्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि लाईव्ह कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहेत. २१ ऑगस्टपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. 

चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुपर शेफ मधुरा बाचल यांनी 'हलबाई माझा मोदक' तयार केले होते. तर विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांनी 'पनीर माझा मोदक' तयार केले होते. आपल्या पदार्थांमुळे प्रचंड लोकप्रिय असलेले सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये यांनी 'माझासोबत उकडीचे मोदक' करून दाखवले होते. 

यामध्ये आज प्रतिभावान शेफ अर्चना आर्ते यांचा सहभाग आहे. अर्चना आर्ते या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ असून त्या आपल्या खाद्यपदार्थांमुळे जगभरात लोकप्रिय आहेत. अर्चना यांचं स्वत:चं यूट्यब चॅनल असून त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या प्रचंड आहे. तर मग पाहा अर्चना आर्ते यांची चविष्ट ,चवदार रसगुल्ला माझा मोदकांची रेसिपी.

रसगुल्ला मोदक  

साहित्य:

दूध

१ टीस्पून व्हीनेगर

२०० ग्रॅम साखर

माझा मॅंगो ड्रिंक

२०० ग्रॅम मावा

पिस्ता

कृती:

१/२ लिटर उकळलेले दूध घ्या.

उकळलेल्या दुधात १ टीस्पून व्हिनेगर मिसळा.

गाळणीने दूध गाळून घ्या.

थंड पाण्याने धुऊन घ्या.

दूध गाळून घेताना सर्व पाणी काढून टाका.

झाले पनीर तयार!

पनीरमध्ये २०० ग्रॅम साखर मिसळा व पनीर मळून घ्या.

या पनीरचे लहान-लहान गोळे बनवा.

२०० ग्रॅम साखरेत तीन पट पाणी घेऊन मिश्रणास चांगली उकळी येऊ द्या.

तयार केलेले लहान गोळे या साखरेच्या पाकात सोडा.

गोळे ५-७ मिनिटांसाठी पाकात शिजवून घ्या व नंतर गॅस बंद करा.

साखरेच्या पाकातून गोळे बाहेर काढा व २ कप माझा ड्रिंकमध्ये २ तासासाठी भिजत ठेवा.

२०० ग्रॅम मावा घ्या. त्यात १ बार स्पून साखर घालून त्याचे गोळे बनवा.

आधी माझामध्ये भिजत घातलेले पनीरचे गोळे व माव्याचे गोळे आता एकत्र करा.

एकत्र केलेले गोळे मोदकाच्या साच्यात घाला.

सजावटीसाठी पिस्ता वापरा.

तयार आहेत आपले रसगुल्ला मोदक!

अर्चना आर्ते यांनी केलेल्या स्वादिष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी  https://www.youtube.com/Lokmathttps://www.youtube.com/TastySafar/

आणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

टॅग्स :Maaza Modak Recipesमाझा मोदक रेसिपीजGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपी