शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

हलबाई माझा मोदक : चवदार-चविष्ट मोदकांची 'मधुराज् रेसिपी' नक्की ट्राय करून पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 00:22 IST

हलबाई माझा मोदक चविष्ट आणि चवदार कसे तयार करायचे यासासाठी पाहा हा व्हिडीओ.

गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. दरवर्षी भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशी या काळात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवातील आनंद वाढवण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत माझा मोदक रेसिपी शो. या कार्यक्रमात गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सुपर शेफ मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवतील. आजपासून तुम्हाला रोज ११ वाजता Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो  पाहता येईल.

आपल्या चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सुपर शेफ मधुरा बाचल यांचा सहभाग या उपक्रमात आहे. मधुरा जगातील ख्यातनाम शेफ असून त्या अनेक भारतीय पदार्थांच्या स्वादिष्ट रेसिपी शेअर करत असतात. अमेरिका, कॅनडा आणि अनेक देशांमध्येही त्या लोकप्रिय आहेत. मधुरा बाचल यांची युट्यूबवर अनेक रेसिपी चॅनल्स आहेत. या चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्सची संख्यादेखील मोठी आहे. अतिशय सहज पद्धतीनं आणि सोप्या शब्दांमध्ये रेसिपी सांगण्याचं आणि ती करून दाखवण्याचं कौशल्य मधुरा यांच्याकडे आहे. हलबाई माझा मोदक चविष्ट आणि चवदार कसे तयार करायचे यासासाठी पाहा हा व्हिडीओ.

साहित्य:

१/२ कप तांदूळ

१/२ कप ओले खोबरे

माझा ड्रिंक

गूळ

कृती:

तांदूळ २ तास भिजत ठेवा.

भिजवलेले तांदूळ व ओले खोबरे यात १ १/४ कप माझा मिसळून मिक्सरला वाटून घ्या

पॅनवर बाटलीतील माझा ओतून त्यात १ १/४ कप गूळ घाला व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या

हे मिश्रण मऊ कणकेच्या गोळ्यासारखे होईपर्यंत शिजवून घ्या

त्यात  २ टीस्पून तूप घालत मिश्रण पुन्हा ढवळून घ्या.

वरील सर्व मिश्रण मोदक साच्यात भरून मध्यभागी बदामाचे तुकडे घाला व साचा बंद करा.झाले हलबाई माझा मोदक तयार!

मधुरा यांची चविष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी  https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/MadhurasRecipeMarathiआणि Lokmat.com/MaazaModak ला भेट द्या.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

टॅग्स :Maaza Modak Recipesमाझा मोदक रेसिपीजGanesh Mahotsavगणेशोत्सव