शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Maaza Modak: सुपर शेफ भारती म्हात्रे यांची 'पनीर माझा मोदकांची स्वादिष्ट' रेसिपी; नक्की ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 18:29 IST

माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहू शकता. यामध्ये आज आपल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांचा सहभाग आहे.

यंदाचा गणोशोत्सव खास करण्यासाठी आणि मोदक आणखी स्वादिष्ट करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी माझा मोदक रेसिपी शो घेऊन आलो आहोत. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुपर शेफ गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये मोदकांच्या १० वेगवेगळ्या रेसिपी दाखवतील.  कालपासून Lokmat.com आणि Youtube.com/Lokmat हा शो सुरू झाला असून तो दहा दिवस दररोज पाहता येणार आहे. 

माझा मोदक रेसिपी शो हा घरबसल्या लाईव्ह पाहू शकता. यामध्ये आज आपल्या विविध चविष्ट खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय असलेल्या शेफ भारती म्हात्रे यांचा सहभाग आहे. भारती म्हात्रे यांना स्वादिष्ट पदार्थ करण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी आपली हिच आवड लक्षात घेऊन ती व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. एक गृहिणी ते सुपर शेफ असा जबरदस्त प्रवास त्यांनी केला आहे. भारती म्हात्रे यांचं 'सिंपली स्वादिष्ट' (Simply Swadisht) नावाचं एक युट्यूबवर चॅनल आहे. या चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्सची संख्यादेखील मोठी आहे. त्यावर त्या नेहमीच नवनवीन पदार्थांची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात.

माझा पनीर मोदक

साहित्य:

२५० ग्रॅम पनीर

१ कप(२५० ग्रॅम) दूध पावडर

१/२ कप माझा ड्रिंक

१/३ कप पिठीसाखर

गुलकंद(सारणासाठी)

पिस्ता

कृती:

पनीर मिक्सरला बारीक करून घ्या.

हे पनीर मंद आचेवर काही मिनीटांसाठी शिजवून घ्या.

त्यात १/२ कप माझा ड्रिंक घ्या व पनीरने संपूर्ण शोषून घेईपर्यंत शिजवत राहा.

गॅस बंद करा व मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

वरील मिश्रणात दूध पावडर, पिठीसाखर आणि माझा ड्रिंक मिक्स करून घ्या.

हे मिश्रण फ्रीजमध्ये १० ते १५ मि. साठी ठेऊन द्या.

मोदकाचा साचा घ्या व त्यात पनीरचे मिश्रण घाला.

गुलकंद त्याच्या मध्यभागी घालून मोदक बंद करून घ्या.

साच्यातून मोदक बाहेर काढा.

तुमचे पनीर मोदक आहेत तयार!

पिस्ता किंवा कोणतेही ड्रायफ्रूट वापरून मोदकांची सजावट करा.

भारती म्हात्रे यांची चविष्ट मोदक रेसिपी पाहण्यासाठी  https://www.youtube.com/Lokmat, https://www.youtube.com/SimplySwadisht_BharatiMhatre/आणि Lokmat.com/MaazaModak या वेबसाईटला भेट द्या.

माझा तुमच्यासाठी घेऊन आला आहे, अनोखी 'माझा मोदक स्पर्धा'! #MaazaModak स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'माझा' वापरून तयार केलेल्या तुमच्या मोदक रेसिपीचे नाविन्यपूर्ण व्हिडीओ https://www.lokmat.com/maazamodak वर अपलोड करा. माझा मोदक स्पर्धेत निवडले जातील १० विजेते! परीक्षकांनी निवड केलेल्या पहिल्या पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी आयफोन 7 तर पुढील पाच विजेत्यांना मिळेल प्रत्येकी अ‍ॅमेझॉन इको प्लस (2nd generation).

 रेसिपी करायला आतुर झाला आहात? मग https://www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून माझाची बाटली खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांसाठी बनवा आंब्याच्या स्वादाने भरलेले स्वादिष्ट मोदक! माझाच्या बाटलीवर १०% सूट मिळविण्यासाठी वापरा कोड - "MAAZAMODAK". आताच खरेदी करा.

टॅग्स :Maaza Modak Recipesमाझा मोदक रेसिपीजGanesh Chaturthi Recipesगणेश चतुर्थी रेसिपीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी