शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अनेक समस्यांवर रामबाण उपाय हींग कसा बनवला जातो, बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 15:59 IST

Making Asafoetida Goes Viral: तुम्हालाही माहीत नसेल की, एका खास प्रकारच्या झाडाच्या गोंदापासून हींग तयार केला जातो. फॅक्टरीमध्ये खूप मेहनत घेतल्यावर याला बाजारात विकण्यासाठी बनवलं जातं.

Making Asafoetida Goes Viral: हींग भारतीय मसाल्यांपैकी एक महत्वाचा भाग आहे. यने पदार्थाची टेस्टतर वाढतेच सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. मात्र, हा फायदेशीर हींग कसा तयार केला जातो हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. यासंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

तुम्हालाही माहीत नसेल की, एका खास प्रकारच्या झाडाच्या गोंदापासून हींग तयार केला जातो. फॅक्टरीमध्ये खूप मेहनत घेतल्यावर याला बाजारात विकण्यासाठी बनवलं जातं. तो कसा केला जातो ते या व्हिडीओत तुम्ही बघू शकता.

india_eat_mania  नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये हींग बनवण्याची प्रोसेस दाखवण्यात आली आहे. व्हिडीओत बघू शकता की, कशाप्रकारे झाडाची मूळं कापून गोंद काढला जातो. मग तो कारखान्यात मैद्यात मिक्स करू तयार केला जातो. त्यानंतर तो सुकवला जातो आणि नंतर मशीनमध्ये याचं पावडर तयार करून विकण्यासाठी पाठवला जातो.

या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि 10 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले. लोक या व्हिडीओवर कमेंट्सही करत आहेत. लोकांनी आणखी कुठला हींग चांगला असतो हेही सांगिलतं आहे. 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स