शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरीच बनवा टेस्टी आणि रस्सेदार बनाना पॅनकेक, जाणून घ्या सोपी रेसिपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 15:59 IST

Banana Pancakes : सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा खास बनाना पॅनकेक तयार करण्याची पद्धत...

Banana Pancakes : नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तुम्ही बनाना पॅनकेक हा पदार्थ ट्राय करु शकता. हा पदार्थ एकदा खाल्यास याची चव तुम्ही विसरणार नाहीत आणि सोबतच हा पदार्थ हेल्दी सुद्धा आहे. हा पदार्थ केवळ तुम्हालाच नाही तर घरातील सर्वांनाच आवडेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्हाला फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला जाणून घेऊ हा खास बनाना पॅनकेक तयार करण्याची पद्धत...

साहित्य - 

मैदा - १२५ ग्रॅमबेकिंग सोडा - १ चमचामीठ - चिमुटभरकस्टर्ड शुगर  - २ चमचेदूध - गरजेनुसारअंडं - १साखर - १२५ ग्रॅमलोणी - १ चमचाकेळी - १ कापलेलीमेपल सिरप किंवा मध - गार्मिशसाठी

कसे कराल तयार?

सर्वातआधी एका बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि कस्टर्ड शुगर मिश्रित करा. आता यात गरजेनुसार दूध, १ अंड आणि १ चमचा वितळवलेलं लोणी टाकून चांगल्याप्रकारे मिश्रण करा. नंतर यात दूध टाकून हे मिश्रण सॉफ्ट होईपर्यंत चांगलं फेटून घ्या. आता हे मिश्रण थोडं घट्ट होण्यासाठी तसंच ठेवा. 

आता एक नॉन स्टीक पॅन घ्या आणि ते लहान आसेवर गरम करुन त्यात लोणी वितळवून घ्या. आता एक चमचा मैद्याचं मिश्रण यात टाकून तोपर्यंत शिजवा जोपर्यंत त्याच्या वरच्या भागावर बुडबुडे येणार नाही. नंतर ते परतवा. पॅन केक दोन्हीकडून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा. याचप्रकारे सर्व पॅन केक्स तयार करा. हे पॅनकेक फ्रूट, मेपल सिरप किंवा मध गार्निशसोबत सर्व्ह करा. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य