शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बरेच लोक चुकीच्या पद्धतीने शिजवतात डाळ, टेस्टी बनवण्यासाठी वाचा योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 13:26 IST

डाळ शिजवताना काही गोष्टींची काळजी घेतली तर डाळ खराब लागणार नाही किंवा ती बिघडणार नाही.

How To Cook Perfect Dal: डाळ रोज सगळ्याच घरांमध्ये बनवली जाते. साधी डाळ किंवा तडका असलेली डाळ सगळ्यांनाच खायला आवडते. रोज लोक डाळ भात खातात. डाळीमधून शरीराला फायबर, प्रोटीन, मिनरल्‍स, व्हिटॅमिन्‍स मिळतात. डाळीचं सेवन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. बरेच लोक डाळ पातेल्यात शिजवतात तर काही लोक डाळ कुकरमध्ये शिजवतात. पण जास्तीत जास्त लोक चुकीच्या पद्धतीने शिजवतात. ज्यामुळे डाळीची टेस्ट बदलते. डाळ शिजवताना काही गोष्टींची काळजी घेतली तर डाळ खराब लागणार नाही किंवा ती बिघडणार नाही. डाळ शिजवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डाळ कशी धुवावी?

तुम्ही ज्या डाळीचा वापर करत आहात ती डाळ कमीत कमी 2 ते 3 पाण्यांनी धुवून घ्या. जेणेकरून डाळीवरील केमिकल्स, पॉलिश निघून जाईल.

डाळ भिजू घाला

डाळ शिजवायला टाकण्याआधी कमीत कमी 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. असं केल्याने डाळ थोडी फुलेले आणि ती शिजण्यास जास्त वेळ लागणार नाही.

मोजून टाका पाणी

जर तुम्ही एक वाटी डाळ बनवत असाल तर आधी पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये तीन ते साडे तीन कप पाणी टाका. 

कशी शिजवाल डाळ?

आधी पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये पाणी टाका. आता यात एक चमचा मीठ, अर्धा चमचा हळद पावडर टाका. पाण्याला उकडी आली तेव्हा त्यात डाळ टाका. आता यावर छाकण ठेवा किंवा प्रेशर कुकरचं छाकण लावा. गॅस कमी आसेवर राहू द्या. काही वेळाने डाळीवर फेस आला तर छाकण लावण्याआधी तो काढून टाका.

तेल टाका

जर डाळ शिजवताना त्यात थोडं तेल टाकलं तर याने डाळीची चमक वाढेल. तसेच डाळीची टेस्टही चांगली लागेल.

किती वेळ शिजवाल डाळ?

जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवत असाल तर कमीत कमी 3 ते 4 शिट्या वाजू द्या. गॅसवरून कुकर खाली काढल्यावर शिटी आपोआप उघडू द्या. जर तुम्ही पातेल्यात डाळ शिजवत असाल तर कमी आसेवर 15 मिनिटे शिजू द्या. 

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य