शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही भेसळयुक्त मसाला तर वापरत नाही ना? एक ग्लास पाण्याने 'अशी' चेक करा शुद्धता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:17 IST

Adulteration in Spices : काही मसाले खाल्ल्याने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराही देखील धोका असतो. त्यामुळे काही मसाल्यांवर बंदीही घालण्यात आली आहे. 

Adulteration in Spices : भारतात मसाल्यांशिवाय कोणत्याही पदार्थांची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. रोज जेवणात किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही फायदे मिळतात. कारण मसाल्यांमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-वायरल, अ‍ॅंटी-फंगल तत्व असतात. पण काही मसाले खाल्ल्याने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराही देखील धोका असतो. त्यामुळे काही मसाल्यांवर बंदीही घालण्यात आली आहे. 

FSSAI ने भारतात काही मसाल्यांवर बंदी घातली आहे. त्यात आर्टिफिशियल कलर, स्टार्च, चॉक पाउडर आणि इतर काही गोष्टींचा समावेश आहे. यांचं सेवन केल्याने स्किन एलर्जी, लिव्हरची समस्या आणि आरोग्यासंबंधी इतरही समस्या होतात. खुल्या मसाल्यांची विक्री सुद्धा बॅन आहे. मात्र, तरीही गाव-खेड्यांमध्ये हे मसाले विकले जातात. या खूप भेसळ केली जाते. 

जर तुम्हीही खुले मसाले खरेदी केले असतील तर चिंता करू नका. केवळ एक ग्लास पाण्याच्या पदतीने तुम्ही या मसाल्यांची शुद्धता चेक करू शकता. न्यूट्रिशनिस्ट राजमणि पटेल यांनी याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात मसाल्यांमधील भेसळ कशी ओळखावी याची ट्रिक सांगितली आहे. 

लाल मिरची पावडर

एक ग्लास पाण्यात एक चमचा लाल मिरची पाडवर टाका. जर ग्लासमध्ये लाल मिरची पावडर जास्त गर्द रंग सोडत असेल तर यात आर्टिफिशिअल रंगाचा वापर केलेला असू शकतो. जर लाल मिरची पावडर ग्लासमध्ये खाली जाऊन बसत असेल आणि रंग कमी सोडत असेल तर मिरची पावडर शुद्ध आहे.

हळद

एक ग्लास पाण्यात १ चमचा हळद पाडवर टाका. शुद्ध हळद ग्लासमध्ये खाली जमा होऊन हलका रंग सोडते. जर आर्टिफिशियल रंग मिक्स केलेला असेल तर हळदीचा रंग गर्द दिसतो.

पीठ

एक ग्लास पाण्यात एक चमचा पीठ टाका. शुद्ध पीठ सहजपणे ग्लासच्या बुडाला जाऊन बसतं. जर यात चोकर किंवा दुसरा काही पदार्थ भेसळ केला असेल तर पीठ पाण्यावर तरंगतं.

काळी मिरे

एक ग्लास पाण्यात १ चमचा अख्खे काळी मिरे टाका. शुद्ध काळी मिरे ग्लासमध्ये खाली बसतील. जर त्या पपईच्या बीया किंवा खराब क्वालिटीचे दाणे असतील ते पाण्यावर तरंगतील.

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स