शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 09:46 IST

Diwali food recipe 2024: दिवाळीत फराळाचे पदार्थ करायला घेतले की अनेक जणींची तक्रार असते की पदार्थ तेल जास्त पितात, त्यासाठी हे वेळापत्रक नोंदवून घ्या. 

>> शुभांगी दामले

दिवाळी जवळ आली आहे. फराळ करायलाही सुरुवात झाली आहे. काही मैत्रिणींना तळण करण्यासाठी योग्य वेळापत्रक हवं होतं. हे वेळापत्रक कसलं? तर तळणीचे पदार्थ करण्याचं! तळण करण्यासाठी असा काळ ज्या वेळेत पदार्थ तेल कमी पितात. काही लोक याला निरर्थक समजतात. समजू देत. याला माझी काहीही हरकत नाही. ज्यांना पटत असेल, त्यांनी , जमलं  तर अवलंब करावा. अन्यथा निरर्थक समजून सोडून द्यावं. जुन्या लोकांनी समुद्राच्या भरती ओहोटीच्या वेळांचा विचार करून मोठ्या प्रमाणात तळण करायचं असेल तर तेल जास्त लागू नये, पदार्थ तेलकट होऊ नयेत, पदार्थ लवकर तळून व्हावेत यासाठी असं वेळापत्रक ठरवलं होतं. मी त्यानुसार हिशोब करून या वेळा ठरवत असते. मला स्वतःला चांगला अनुभव येतो. इतरांनाही फायदा व्हावा, म्हणून हे तयार केलेलं वेळापत्रक सर्वांसाठी पाठवत आहे. यात नमूद केलेल्या वेळा दुपारपूर्व व दुपारनंतर ,दोन्ही वेळांसाठी (a.m. / p.m.) उपयुक्त आहेत. कारण समुद्राला दोन वेळा भरती येते.(१२ तासांनी). तुम्हालाही हे वेळापत्रक उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. 

वेळापत्रक:

दि. १९-१०-२०२४ ------   १२:०० ते ३:००दि.२०-१०-२०२४ -------- १२:४५: ते ५:४५दि.२१-१०-२०२४ -------- २:४५ ते ५:४५दि. २२-१०-२०२४ ------  ३:३० ते  ६:००दि.२३-१०-२०२४ ------- ३:४५ ते  ६:४५दि. २४-१०-२०२४ ------- ४:३० ते ७:३०दि. २५-१०-२०२४ ------- ५:१५ ते ८:१५दि. २६-१०-२०२४ ------- ६:०० ते ९:००दि.२७-१०-२०२४ -------  ६:४५ ते ९:४५दि.२८-१०-२०२४ -------- ६:४५ ते ९:४५दि. २९-१०-२०२४ ------- ७:३० ते १०:३०.

या वेळांच्या दरम्यान तळण करावं. वेळ, तेल दोन्हींची बचत करावी. पदार्थ तेलकट न होता, कुरकुरीत होतात. आपली दिवाळी आनंददायी जावो या शुभेच्छा!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024foodअन्न