शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अशा सुरळीच्या वड्या केल्या तर बिघडण्याचा प्रश्नच नाही ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:33 IST

आम्ही तुम्हाला इतकी सोपी सुरळीच्या वड्यांची रेसिपी देणार आहोत की, चुकणं तर लांबच पण तुम्ही त्यात एक्स्पर्ट व्हाल.

पुणे : सुरळीच्या वड्या नाव जितकं किचकट, तितकाच पदार्थही असं म्हटलं जात. पण थांबा, आम्ही तुम्हाला इतकी सोपी सुरळीच्या वड्यांची रेसिपी देणार आहोत की, चुकणं तर लांबच पण तुम्ही त्यात एक्स्पर्ट व्हाल. हलका, कमी तेलातला, चटपटीत पदार्थ नक्की ट्राय करा. 

साहित्य :

  • एक वाटी हरभरा डाळीचे पीठ (बेसन पीठ)
  • एक वाटी मध्यम आंबट ताक 
  • एक वाटी पाणी
  • एक लहान चमचा मैदा  
  • मीठ 
  • हळद

 

फोडणीसाठी :

  • मोहरी 
  • तीळ 
  • कोथिंबीर 
  • कोथिंबीर 
  • मिरच्यांचे तुकडे 
  • तेल 
  • ओले खोबरे (आवडत असल्यास)

 

कृती :

  • कुकरच्या भांड्यात एक वाटी डाळीचे पीठ,एक लहान चमचा मैदा ,एक वाटी आंबट ताक आणि एक वाटी पाणी गुठळ्या न करता एकत्र करा. मैद्यामुळे वड्या सहसा तुटत नाहीत. त्यात अर्धा लहान चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा. 

 

  • भाताप्रमाणे हा मिश्रणाच्या तीन शिट्ट्या घ्या. 

 

  • कुकर गार न होऊ देता शिट्टी वर उचलून वाफ काढा आणि ते भांड बाहेर काढा. 

 

  • स्टीलच्या ताटांना दोन्ही वाजून तेलाचा हात फिरवून घ्या. भांड्यातले मिश्रण गरम असतानाच पटीने ताटावर टाका. वाटीच्या पृष्ठभागाला तेल लावून मिश्रण एक सारखे आणि पातळ पसरवा. 

 

  • या वड्या करताना गरम मिश्रण पसरवणे हेच सर्वाधिक कौशल्याचे आहे. त्यामुळे फार पीठ एकदम तयार करू नये. 

 

  • ताटावरील मिश्रण गार झाल्यावर त्याच्या सुरीने उभ्या पट्ट्या कराव्यात.संबंधित पट्टी हलक्या हाताने गुंडाळून ठेवावी. 

 

  • फोडणीच्या भांड्यात तेल कडकडीत तापवून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता टाकावा. आवडतील तेवढे मिरच्यांचे मोठे तुकडे टाकून गॅस बंद करावा. त्यात तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. हे मिश्रण वड्यांवर पसरवावे. आवडत असल्यास ओले खोबरे टाकावे. 
टॅग्स :Puneपुणेfoodअन्नReceipeपाककृती