Next

Sayali Sanjeev Post Viral | सायली बनली डायरेक्टर? | चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 06:15 PM2021-08-30T18:15:13+5:302021-08-30T18:15:35+5:30

अभिनेत्री सायली संजीव 'काहे दिया परदेस' मालिकेतून आपली ओखळ निर्माण केली. या मालिकेमुळे तिला फार कमी वेळात लोकप्रियता मिळाली. सध्या सायली ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकतेय. सायली सोशल मिडियावर खूपच सक्रिय असते. नुकताच सायलीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेच्या सेटवरील असल्याचं दिसतयं. या व्हिडीओमध्ये सायली कॅमेरा हॅडल करताना दिसत असून डायरेक्टरच्या सेटवर बसलेला पाहायला मिळतेय. या व्हिडीओमध्ये सायली कॅमेरा कसा हॅडल करायचा हे शिकताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच पसंतीस पडला असून तिच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या बऱ्याच कमेंट्सही येताना पाहायला मिळतायेत