Next

Namrata Sambherao And Son Rudraj Video | रूद्राजकडून आईला गोंडस Birthday Wishes | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:35 PM2021-08-31T15:35:39+5:302021-08-31T15:36:01+5:30

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री नम्रता संभेराव. नम्रता तिच्या अभिनयाने आणि विनोदाने सर्वांचीच मनं जिंकत असते. नम्रता सोशल मिडियावर फार सक्रिय असते. नुकताच नम्रताचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्यात. मात्र नम्रताला तिच्या लेकाने खूपच क्यूट अंदाजात बर्थडे विश केलयं. याचा एक व्हिडीओ नम्रताने तिच्या इन्टाग्रामवर शेअर केलाय.