काहे दिया परदेस या मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 17:41 IST2016-10-16T17:41:42+5:302016-10-16T17:41:42+5:30

'झी मराठी' वाहिनीचा लोकप्रिय पुरस्कार सोहळा 'झी मराठी अवॉर्ड २०१६' नुकताच मोठया थाटामाटात पार पडला. प्रेक्षकांचा कौल घेऊन देण्यात ...

Shows prizes for awarding pardes to this series | काहे दिया परदेस या मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव

काहे दिया परदेस या मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'झी मराठी' वाहिनीचा लोकप्रिय पुरस्कार सोहळा 'झी मराठी अवॉर्ड २०१६' नुकताच मोठया थाटामाटात पार पडला. प्रेक्षकांचा कौल घेऊन देण्यात येणाºया सोहळ्यात यंदा काहे दिया परदेस या मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे.  'काहे दिया परदेस' या मालिकेनं... सर्वोत्कृष्ट मालिकेसह, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट नायक, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट सासू, लक्षवेधी चेहरा असे तब्बल ११ पुरस्कार या मालिकेने पटकावले आहे. तसेच या सोहळयात सर्व मालिकेतील प्रमुख कलाकारांनी आपल्या शानदार नृत्याने पुरस्कार सोहळयाला चार चाँद लावले आहे. हा सोहळा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Shows prizes for awarding pardes to this series