' पिंडदानच' पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 00:42 IST2016-03-09T07:42:07+5:302016-03-09T00:42:07+5:30

प्रशांत पाटील दिग्दर्शित 'पिंडदान' या चित्रपटाच पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर व मनवा नाईक ...

Release 'Pindanacha Poster' | ' पिंडदानच' पोस्टर रिलीज

' पिंडदानच' पोस्टर रिलीज

रशांत पाटील दिग्दर्शित 'पिंडदान' या चित्रपटाच पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर व मनवा नाईक प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर  प्रसाद पंडित, संजय कुलकर्णी, माधव अभ्यंकर, फरिदा दादी या  आदी कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे.हा चित्रपट गूढ प्रेमकथेवर आधारित असून या चित्रपटाची कथा अविनाश घोडके यांनी लिहीली आहे. तसेच या थ्रीलर चित्रपटात सिद्धार्थ आणि मनवा या दोघांचा नवा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Web Title: Release 'Pindanacha Poster'