प्रत्युषाचा बॉयफ्रेन्ड राहुलचा ‘डर्टी डान्स’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 19:17 IST2016-06-26T13:47:44+5:302016-06-26T19:17:44+5:30

टीव्ही अ‍ॅक्ट्रेस प्रत्युषा बॅनर्जी तिच्याच फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूनंतर संशयाची सुई तिचा बॉयफ्रेन्ड राहुल राज सिंह याच्याकडे वळली. ...

Rahul's 'Dirty Dance' to Pratyusha! | प्रत्युषाचा बॉयफ्रेन्ड राहुलचा ‘डर्टी डान्स’!!

प्रत्युषाचा बॉयफ्रेन्ड राहुलचा ‘डर्टी डान्स’!!

व्ही अ‍ॅक्ट्रेस प्रत्युषा बॅनर्जी तिच्याच फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूनंतर संशयाची सुई तिचा बॉयफ्रेन्ड राहुल राज सिंह याच्याकडे वळली. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर राहुल अनेकप्रसंगी अश्रू गाळतांना दिसला (खरे की खोटे??) मी प्रत्युषाशिवाय वेडा होईल..जगू शकणार नाही..असे अनेक दावे त्याने केले. पण त्याचा नवा कारनामा ऐकला तर त्याचे हे दावे किती पोकळ होते, हेच दिसेल. एका वेबपोर्टलने दिलेल्या बातमीनुसार, गतरात्री राहुल एका नाईट क्लबमध्ये एका अनोळखी महिलेसोबत डान्स करताना दिसला. त्याच्या डान्स करतानाच्या हरकती इतक्या अश्लील होत्या की, त्या शब्दांत सांगता येणार नाहीत. प्रत्युषाशिवाय जगू न शकण्याचा दावा करणाºया राहुलचा हाच खरा चेहरा आहे का? असा प्रश्न त्यामुळे पडलाय. प्रत्युषाच्या मृत्यूला उणेपुरे तीन महिनेही पूर्ण झाले नसताना राहुलचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आला आहे. सध्या राहुल जामिनावर आहे.

Web Title: Rahul's 'Dirty Dance' to Pratyusha!