'जमाईराजा' ने गाठला 600 भागांचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 17:30 IST2016-10-17T17:27:42+5:302016-10-17T17:30:31+5:30
यानिमित्त मालिकेच्या टीमने सेटवर केप कापून आनंद साजरा केला. सासू आणि जावयाच्या नात्यावर भाष्य करणारी आहे. जावई रवी दुबे ...

'जमाईराजा' ने गाठला 600 भागांचा टप्पा
य निमित्त मालिकेच्या टीमने सेटवर केप कापून आनंद साजरा केला. सासू आणि जावयाच्या नात्यावर भाष्य करणारी आहे. जावई रवी दुबे आणि सासू अचिंत कौर यांची जोडी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील सासू ही टिपीकल नसून स्वतंत्र विचाराची आणि कठोर स्वभावाची उद्योजिका आहे. टीव्हीवर दिसणाऱ्या गरीब सासूची आणि सुनेसा छळाणाऱ्या सासूच्या भूमिकेला अंचित कौरने छेद दिला आहे. शफॉनची साड्या, स्ल:व्हलेल ब्लाऊझ आणि टाप-टपी राहणाऱ्या सासूबाई सगळ्यांचा पसंतीस उतरता येत. अलिकडेच या मालिकेचे कथानक 20 वर्षानी पुढे नेण्यात आले आहे.