Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

म्हाडाची लॉटरी अन् बायकोचं नवीन क्लिनिक, 'हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेचं नशीब फळफळलं - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Dattu More got 2 houses in mhada lottery | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :म्हाडाची लॉटरी अन् बायकोचं नवीन क्लिनिक, 'हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेचं नशीब फळफळलं

चाळीतून थेट फ्लॅटमध्ये जाणार दत्तू मोरे! ...

"बोलण्यासारखं खुप आहे पण..."; 'बाळूमामा' साकारणाऱ्या सुमित पुसावळेची मालिका सोडताना खास पोस्ट चर्चेत - Marathi News | sumeet pusavale emotional post about balumamachya navan changbhala serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बोलण्यासारखं खुप आहे पण..."; 'बाळूमामा' साकारणाऱ्या सुमित पुसावळेची मालिका सोडताना खास पोस्ट चर्चेत

गेली अनेक वर्ष बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेत भूमिका साकारणाऱ्या सुमित पुसावळेने मालिका सोडताना खास पोस्ट लिहीली आहे. ...

बिग बॉस 18 मध्ये हा तृतीयपंथी सोशल मीडिया स्टार होणार सहभागी? सविस्तर वाचा - Marathi News | Bigg Boss 18 first contestant influencer pooja sharma rekha will be seen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बिग बॉस 18 मध्ये हा तृतीयपंथी सोशल मीडिया स्टार होणार सहभागी? सविस्तर वाचा

बिग बॉस 18 चं बिगुल वाजलं असून हा सदस्य घरातला पहिला सदस्य म्हणून निश्चित झालाय ...

"मानसीच्या भूमिकेनं खूप काही शिकवले", 'सौ. प्रताप मानसी सुपेकर'मधील तन्वी किरणनं शेअर केला अनुभव - Marathi News | "The role of Mansi taught a lot", "Mrs. Tanvi Kiran shared her experience from Pratap Mansi Supekar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मानसीच्या भूमिकेनं खूप काही शिकवले", 'सौ. प्रताप मानसी सुपेकर'मधील तन्वी किरणनं शेअर केला अनुभव

'सौ. प्रताप मानसी सुपेकर'ने नुकतेच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला. अनोख्या संकल्पना आणि शीर्षक असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

'झलक दिखला जा' शोचा रंगणार अंतिम सोहळा, कधी आणि कुठे पाहता येणार हा ग्रॅण्ड फिनाले? - Marathi News | The final ceremony of 'Jhalak Dikhhla Jaa' will be held, when and where can you watch this grand finale? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'झलक दिखला जा' शोचा रंगणार अंतिम सोहळा, कधी आणि कुठे पाहता येणार हा ग्रॅण्ड फिनाले?

Jhalak Dikhla Jaa 11 : प्रसिद्ध डान्स सेलिब्रिटी रिॲलिटी शो 'झलक दिखला झा'चा ११वा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ...

'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला...  - Marathi News | star pravah tharla tar mag serial fame actor amit bhanushali online fraud scam amit share post on her instagram account to alert his fans | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला... 

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत अर्जून सुभेदार हे पात्र साकारत अभिनेता अमित भानुशाली प्रकाशझोतात आला. ...

'हम पांच'मधील 'स्वीटी' आठवतेय? रवीना टंडनच्या भावाशी लग्न, आता घटस्फोटानंतर जगतंय एकाकी आयुष्य - Marathi News | Remember 'Sweetie' from 'Hum Paanch'? Married to Raveena Tandon's brother, now living a lonely life after divorce | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'हम पांच'मधील 'स्वीटी' आठवतेय? रवीना टंडनच्या भावाशी लग्न, आता घटस्फोटानंतर जगतंय एकाकी आयुष्य

Hum Paanch : १९९५ मध्ये टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'हम पांच' आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन कायम आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिलाही या शोमधून एक नवी ओळख मिळाली, यासोबतच या शोमध्ये 'स्वीटी'च्या भूमिकेत दिसणारी राखी विजानही घराघरात ...

'कसम से'मधील रानोला १७ वर्षांनंतर आता ओळखणं झालंय कठीण, आहे कलाविश्वातून गायब - Marathi News | Rano from 'Kasam Se' is hardly recognizable after 17 years, has disappeared from the art world | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'कसम से'मधील रानोला १७ वर्षांनंतर आता ओळखणं झालंय कठीण, आहे कलाविश्वातून गायब

Kasam Se : बानी, पिया आणि रानो या तीन बहिणींच्या जीवनावर आधारित कसम से हा शो तुम्हाला आठवत असेल, ज्यामध्ये तीन बहिणी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर मुंबईत येतात आणि त्यांच्या आयुष्यात त्यांचा कसा संघर्ष होतो. ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, बॉयफ्रेंडबरोबर घेणार सात फेरे - Marathi News | tv actress surabhi chandana engaged with boyfriend karan sharma soon to tie knot | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, बॉयफ्रेंडबरोबर घेणार सात फेरे

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर थाटणार संसार, साखरपुड्याचे फोटो व्हायरल ...