प्राजक्ताने काल पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले. आता प्राजक्ताने नेमक्या कोणत्या कागदपत्रांवर सही केली, याविषयी नेटकऱ्यांनी अंदाज लावलाय (prajakta mali) ...
Pukar - Dil Se Dil Tak Serial : 'पुकार – दिल से दिल तक' या आगामी मालिकेच्या पहिल्या झलकने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही दुरावण्याची, भेटण्याची आणि सुटकेची एक आकर्षक गोष्ट आहे, जिची पार्श्वभूमी जयपूर शहराची आहे. ...
Pranit Hate : एका कार्यक्रमासाठी प्रणित हाटे नाशिकमध्ये आली आहे. तिथे तिने एका हॉटेलमध्ये बुकिंग केले होते. मात्र ती ट्रान्सजेंडर असल्यामुळे तिचे हॉटेलमधील बुकिंग रद्द करण्यात आले. तिला आलेला हा वाईट अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
माधुरी दीक्षितपासून ते अनेक बॉलिवूड कलाकारांनी 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स केला आहे. आता एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचा 'गुलाबी साडी' गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...
Subodh Bhave : सुबोध भावे मालिकाविश्वात पुनरागमन करतो आहे. सोनी मराठी वाहिनीवरील तू भेटशी नव्याने मालिकेत तो दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...