Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"नाहीतर एकटे पडाल...", 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Otherwise you will end up alone...", Akshaya Naik's post of 'Sundara Manayan Bharli' fame is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नाहीतर एकटे पडाल...", 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची पोस्ट चर्चेत

अक्षया नाईक (Akshaya Naik)ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे. ...

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण, वाढदिवशी अमोलची होणार का बाबांची भेट ? - Marathi News | Interesting twist in 'Appi Amachi Collector' series, will Amol meet Baba on his birthday? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण, वाढदिवशी अमोलची होणार का बाबांची भेट ?

Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनचे नाते फुलत असताना पाहायला खूप आवडत आहे. जसजशी मालिका पुढे सरकतेय तशी त्या दोघांची मैत्री ही मजबूत होताना दिसत आहे. ...

"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला - Marathi News | shashank ketkar angry reaction on ghatkopar hoarding collapse vidoe viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला

"तिथे भाजपा किंवा काँग्रेसचा बोर्ड असता तर...", घाटकोपर दुर्घेटनेवरुन संतापलेला शशांक केतकर स्पष्टच बोलला ...

दीपिका पदुकोणच्या गाण्यावर विशाखा सुभेदारचे अफलातून एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Vishakha Subhedar's Expressions on Deepika Padukone's Song The video went viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दीपिका पदुकोणच्या गाण्यावर विशाखा सुभेदारचे अफलातून एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल

Vishakha subhedar: विशाखाने कोणतंही रील सोशल मीडियावर शेअर केलं की ते वाऱ्यासारखं व्हायरल होतं. ...

अभिनेत्री अदिती द्रविडचे स्वप्न झाले साकार!! मुंबईत घेतलं घर, गृहप्रवेशाचे फोटो आले समोर - Marathi News | Actress Aditi Dravid's dream come true!! The photos of the house entry came in front | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेत्री अदिती द्रविडचे स्वप्न झाले साकार!! मुंबईत घेतलं घर, गृहप्रवेशाचे फोटो आले समोर

Aditi Dravid : अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर अदिती द्रविडने स्वत:चे घर खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत याबाबत तिने माहिती दिली आहे. ...

मृणाल दुसानिसला आवडत नाही नवऱ्याची ही सवय, म्हणाली - "तो खूप..." - Marathi News | Mrinal Dusanis doesn't like this habit of her husband, says - "He is very..." | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मृणाल दुसानिसला आवडत नाही नवऱ्याची ही सवय, म्हणाली - "तो खूप..."

अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) सिनेविश्वात सक्रीय नसली तरी ती सोशल मीडियावर बऱ्याचदा तिचे आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. नुकतीच बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर भारतात परतली आहे. ...

"स्वराज्य टिकवणे आणि वाढवणे याकडे लक्ष दे...", अश्विनी महांगडेची भावाच्या वाढदिवशी खास पोस्ट - Marathi News | "Pay attention to preserve and increase Swaraj...", Ashwini Mahangde's special post on his brother's birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"स्वराज्य टिकवणे आणि वाढवणे याकडे लक्ष दे...", अश्विनी महांगडेची भावाच्या वाढदिवशी खास पोस्ट

Ashwini Mahangade : अश्विनी महांगडे हिने नुकतेच सोशल मीडियावर भावाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक - Marathi News | marathi actor bhushan kadu decided to suicide after wife death in corona | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

करोना काळात भूषणच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर भूषणने सिनेसृष्टीपासून स्वत:ला दूर ठेवलं होतं. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत भूषणने त्याच्या कठीण काळाबद्दल भाष्य केलं. या काळात आत्महत्येचा विचार मनात आल्याचा खुलासाही त्याने केला.  ...

कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | marathi singer kartiki gaikwad welcomes-baby-boy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Kartiki gaikwad: कार्तिकीने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आई झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ...