Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"बार डान्सरमुळे लावणीची वाट लागली", दिपाली सय्यदच्या वक्तव्यावर हिंदवी पाटील स्पष्टच बोलली, म्हणाली- "त्यांना या गोष्टी टोचणं..." - Marathi News | bigg boss marathi hindavi patil talk about dipali sayyed lawani statement in house advice radha patil | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बार डान्सरमुळे लावणीची वाट लागली", दिपाली सय्यदच्या वक्तव्यावर हिंदवी पाटील स्पष्टच बोलली, म्हणाली- "त्यांना या गोष्टी टोचणं..."

"स्टेजवर डान्स करणाऱ्या बार डान्सरमुळे लावणीची वाट लागली", असं दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या. दिपाली यांचं हे वक्तव्य राधाला पटलं नव्हतं. दिपाली सय्यद यांच्या या वक्तव्यावर आता लावणी डान्सर हिंदवी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे.  ...

'बिग बॉस मराठी'च्या चाहत्यांना धक्का, टोळीमधली 'ती' व्यक्ती होणार एलिमिनेट? सदस्याचं नाव समोर - Marathi News | bigg boss marathi 6 radha patil to eliminited this week from house update | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी'च्या चाहत्यांना धक्का, टोळीमधली 'ती' व्यक्ती होणार एलिमिनेट? सदस्याचं नाव समोर

या आठवड्यात एका स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. भाऊचा धक्का होण्याआधीच त्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. या स्पर्धकाच्या एक्झिटने चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. या आठवड्यात घरातील टोळीमधली एक व्यक्ती एलिमिनेट होणार आहे.  ...

"हा ॲटिट्युड घरी ठेवायचा, नाहीतर घराच्या बाहेर काढेन...", सोनालीवर का भडकला रितेश देशमुख? - Marathi News | bigg boss marathi 6 ritesh deshmukh slams sonali raut todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हा ॲटिट्युड घरी ठेवायचा, नाहीतर घराच्या बाहेर काढेन...", सोनालीवर का भडकला रितेश देशमुख?

टास्क पूर्ण न केल्याने सोनाली राऊतला रितेशने चांगलंच खडसावलं आहे. रितेश सोनालीला भाऊच्या धक्क्यावर ओरडताना दिसणार आहे.   ...

"हात-पाय सुजायचे अन्...",'बिग बॉस'मधील प्रभू शेळकेने सांगितला आजारपणाचा 'तो' अनुभव, म्हणाला-"माझ्या शरीरात…" - Marathi News | bigg boss marathi season 6 fame prabhu shelke talk about her thalassemia disease | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हात-पाय सुजायचे अन्...",'बिग बॉस'मधील प्रभू शेळकेने सांगितला आजारपणाचा 'तो' अनुभव, म्हणाला-"माझ्या शरीरात…"

"मला हा त्रास ....", 'बिग बॉस'फेम   प्रभू शेळकेनं सांगितला गंभीर आजाराचा अनुभव ...

महाराष्ट्राची वाघीण येतेय! जान्हवी किल्लेकरला लॉटरी लागली, हिंदी रिएलिटी शो 'The 50'मध्ये घेणार एन्ट्री - Marathi News | bigg boss marathi fame janhvi killekar entry in the 50 hindi reality show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :महाराष्ट्राची वाघीण येतेय! जान्हवी किल्लेकरला लॉटरी लागली, हिंदी रिएलिटी शो 'The 50'मध्ये घेणार एन्ट्री

'बिग बॉस मराठी'नंतर जान्हवीचं नशीबच उजळलं आहे. जान्हवीला लॉटरी लागली असून नव्या हिंदी रिएलिटी शोमध्ये ती लवकरच एन्ट्री घेणार आहे. द फिफ्टी 'The 50' या रिएलिटी शोमध्ये जान्हवीची वर्णी लागली आहे.  ...

"इथे मस्तीत नाही, शिस्तीत राहायचं...", रितेश देशमुखने अनुश्रीला धरलं धारेवर, 'त्या' कृतीबद्दल विचारला जाब - Marathi News | bigg boss marathi season 6 latest promo riteish deshmukh gets angry on anushree mane promo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"इथे मस्तीत नाही, शिस्तीत राहायचं...", रितेश देशमुखने अनुश्रीला धरलं धारेवर, 'त्या' कृतीबद्दल विचारला जाब

"भावाला आणलाय सांगा, आता काय सांगणार…", रितेश देशमुखचा पाराच चढला, अनुश्रीच्या 'त्या' कृतीवर व्यक्त केली नाराजी  ...

"आमच्या आयुष्यात...", 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने चाहत्यांना दिलं गोड सरप्राईज, कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव  - Marathi News | bigg boss marathi 5 fame ankita walawalkar buy new car shared special post on social media  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमच्या आयुष्यात...", 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने चाहत्यांना दिलं गोड सरप्राईज, कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव 

अंकिता वालावलकरच्या घरी आली नवीन सदस्य! नवऱ्यासह फोटो शेअर करत म्हणाली- "आमच्या आयुष्यात..." ...

'ही' अभिनेत्री करतेय साखरपुडा; पार्टीत भेटले, प्रेम जडलं; फक्त ७ महिन्यांच्या ओळखीनंतर घेतला निर्णय - Marathi News | Anupamaa Actress Adrija Roy To Get Engaged January 25 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ही' अभिनेत्री करतेय साखरपुडा; पार्टीत भेटले, प्रेम जडलं; ७ महिन्यांच्या ओळखीनंतर घेतला निर्णय

लोकप्रिय अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...

टीव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्याने बांधली साताजन्माची गाठ! पत्नी आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची मांदियाळी - Marathi News | muramba serial fame actor siddharth khirid tie knot with maithili bhosekar wedding photo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :टीव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्याने बांधली साताजन्माची गाठ! पत्नी आहे तरी कोण? लग्नाला कलाकारांची मांदियाळी

'मुरांबा' मालिकेतील 'या' लोकप्रिय अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव ...