Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"मी माझ्या शरीराची वाट लावून घेतली...", कॉमेडीतून ब्रेक घेतल्यानंतर झाकिर खानचा खुलासा, गंभीर आजाराचा करतोय सामना? - Marathi News | zakir khan talk about his famiy genetic disease revealed reason why took break from comedy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी माझ्या शरीराची वाट लावून घेतली...", कॉमेडीतून ब्रेक घेतल्यानंतर झाकिर खानचा खुलासा, गंभीर आजाराचा करतोय सामना?

देशात आणि परदेशात शेड्युल असलेले लाइव्ह शो संपल्यानंतर तब्बल ५ वर्षांसाठी ब्रेक घेणार असल्याचं झाकिर खानने त्याच्याच एका स्टँडअप शोमध्ये सांगितलं. यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागच नेमकं कारण झाकिरने सांगितलं आहे.  ...

"आता आम्ही एकत्र नाही आहोत...", प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडीचं ब्रेकअप! चाहत्यांना बसला धक्का - Marathi News | rise and fall fame akriti negi broke up with boyfriend anshumat srivastava shares story | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"आता आम्ही एकत्र नाही आहोत...", प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडीचं ब्रेकअप! चाहत्यांना बसला धक्का

एका लोकप्रिय शोमध्ये दोघांची जोडी चांगलीच गाजली होती. ...

अजित पवारांना कायमचा निरोप देताना सूरज चव्हाण भावुक, डोकं टेकवून घेतलं अंत्यदर्शन, म्हणाला "मिस यू दादा" - Marathi News | Ajit Pawar Last Rites Vidya Pratishthan Maidan Suraj Chavan Gets Emotional At Baramati | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अजित पवारांना कायमचा निरोप देताना सूरज चव्हाण भावुक, डोकं टेकवून घेतलं अंत्यदर्शन

"आई-आप्पानंतर तुमच्यात त्यांना पाहायचो, आता कोणाकडे बघू?" सूरज चव्हाणची पोस्ट वाचून डोळे पाणावतील ...

"काय कवी, कविता बविता करता की नाही?" हेमांगी कवीनं सांगितली अजित पवारांची हृदयस्पर्शी आठवण - Marathi News | Deputy Cm Ajit Pawar Death Plane Crash Hemangi Kavi Shares Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"काय कवी, कविता बविता करता की नाही?" हेमांगी कवीनं सांगितली अजित पवारांची आठवण

राजकारणापलीकडे जाऊन अजित पवारांचे सर्वसामान्य लोकांशी आणि कलाकारांशी असलेले नाते किती घट्ट होते, याची साक्ष देणारी पोस्ट हेमांगी कवी हिने शेअर केली आहे. ...

Video: "लोक रंग बदलताना दिसत आहेत...", दिव्यामुळे दिपाली सय्यद आणि राकेश बापटच्या मैत्रीत फूट, नेमकं काय घडलं? - Marathi News | bigg boss marathi 6 dipali sayyed and rakesh bapat friendship is over todays promo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: "लोक रंग बदलताना दिसत आहेत...", दिव्यामुळे दिपाली सय्यद आणि राकेश बापटच्या मैत्रीत फूट, नेमकं काय घडलं?

आता घट्ट वाटणारी दिपाली आणि राकेशची मैत्रीही तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. एकमेकांसाठी उभे राहणारे, प्रत्येक टास्कमध्ये पाठिंबा देणारे हे दोन सदस्य आता समोरासमोर भिडताना दिसत आहेत. ...

लग्नाच्या १० वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्याच्या संसारात वादळ? पत्नीची पोस्ट, लिहिते- "नात्यांमध्ये गरज..." - Marathi News | Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna's Marriage In Trouble? His Wife Akanksha's Cryptic Post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लग्नाच्या १० वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्याच्या संसारात वादळ? पत्नीची पोस्ट, लिहिते- "नात्यांमध्ये गरज..."

मनोरंजन विश्वातून अनेकांचे सुखी संसार सुरु असतात. पण काहींच्या संसारात मात्र घटस्फोटाचं वादळ येतं. टीव्ही इंडस्ट्रीतील अशाच एका सेलिब्रिटी कपलच्या आयुष्यात घटस्फोट होणार का, अशी चर्चा आहे. ...

तन्वी कोलतेच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मी निवास' मध्ये 'या' अभिनेत्रीची लागली वर्णी! साकारणार सिंचनाची भूमिका - Marathi News | after tanvi kolte exit actress dhanashree patil will play sinchana role in laxmi niwas serial post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तन्वी कोलतेच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मी निवास' मध्ये 'या' अभिनेत्रीची लागली वर्णी! साकारणार सिंचनाची भूमिका

'लक्ष्मी निवास' मध्ये 'या' अभिनेत्रीने घेतली एन्ट्री! दिसणार सिंचनाच्या भूमिकेत  ...

"बाप म्हणून उभं राहिले, आई-आप्पानंतर त्यांनीच" अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणचा टाहो - Marathi News | Ajit Pawar Death Suraj Chavan Shares Emotional Video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बाप म्हणून उभं राहिले, आई-आप्पानंतर त्यांनीच" अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणचा टाहो

अजित पवार यांच्या निधनानंतर सूरज चव्हाणने भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. रडत रडत म्हणाला, "माझ्यासाठी त्यांनी काय केलंय ते माझ्या मनाला माहिती आहे..." ...

प्रणित मोरेने 'बिग बॉस'मधील 'या' सदस्याला केलं अनफॉलो, मैत्री तुटली? सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | pranit more unfollowed abhishek bajaj on instagram bigg boss 19 contestants | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रणित मोरेने 'बिग बॉस'मधील 'या' सदस्याला केलं अनफॉलो, मैत्री तुटली? सोशल मीडियावर चर्चा

प्रणित मोरेने आपल्या विनोदी शैलीने बिग बॉस १९ चं घर गाजवलं होतं. अनेक सदस्यांसोबत त्याची मैत्री झाली होती. पण आता त्याने एकाला अनफॉलो केलं आहे. ...