आणखी एका नव्या मालिकेची घोषणा स्टार प्रवाहकडून करण्यात आली आहे. 'तू ही रे माझा मितवा' असं मालिकेचं नाव असून याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
Suraj Chavan : बिग बॉस मराठी ५चा विजेता सूरज चव्हाणने नुकतेच सोशल मीडियावर एक रिल शेअर केला आहे, ज्यात तो अभिनेता रितेश देशमुखचा मराठी सिनेमा वेडमधील हिट ठरलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसतो आहे. ...
Shiva Serial : 'शिवा' मालिका रंजक वळणावर आली आहे. संपदा सर्वांना शिवाने आशूला प्रपोज केल्याचे सांगते आणि शिवाला लवकरच तिच्या प्रपोजलचं उत्तर मिळणार आहे. ...
Savita Malpekar: सविता मालपेकरांचे या अभिनेत्रीसोबत अजिबात पटायचे नाही आणि एकदा त्यांचे रुपांतर मारामारीत झाले होते. याबाबतचा खुलासा त्यांनी मुलाखतीत केला. ...