Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला - Marathi News | Shashank Ketkar and Mrunal Dusanis Reunited After 4 Years, Their Hit Series Reunited | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

Shashank Ketkar And Mrunal Dusanis : शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. ...

मी अनिरुद्ध देशमुख जगलो! 'आई कुठे...' भूमिकेबद्दल मिलिंद गवळी म्हणाले- "तो हिरो किंवा व्हिलन नाही, पण..." - Marathi News | aai kuthe kay karte fame aniruddha aka milind gawali said i live my character | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मी अनिरुद्ध देशमुख जगलो! 'आई कुठे...' भूमिकेबद्दल मिलिंद गवळी म्हणाले- "तो हिरो किंवा व्हिलन नाही, पण..."

'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

Photos: तुझी प्रत्येक अदा करते घायाळ... अभिनेत्री तितीक्षा तावडेचं नवं फोटोशूट चर्चेत! - Marathi News | Marathi Actress Titeeksha Tawde Saree Photoshoot Post Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Photos: तुझी प्रत्येक अदा करते घायाळ... अभिनेत्री तितीक्षा तावडेचं नवं फोटोशूट चर्चेत!

तितीक्षा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. ...

'स्वामींच्या गाभाऱ्याजवळ..'; मराठी अभिनेत्याने शेअर केला अक्कलकोट मंदिरातील दर्शनाचा अनुभव - Marathi News | marathi actor atul todankar share experience of visit akkalkot shree swami samarth temple | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'स्वामींच्या गाभाऱ्याजवळ..'; मराठी अभिनेत्याने शेअर केला अक्कलकोट मंदिरातील दर्शनाचा अनुभव

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अतुल तोडणकरने स्वामी समर्थ दर्शनाचा विलक्षण अनुभव ...

"आकाराने छोटा असला तरी..."; "लाखात एक..." फेम अभिनेत्याने महेश जाधवच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट - Marathi News | marathi television actor nitish chavan shared special post for mahesh jadhav birthday on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आकाराने छोटा असला तरी..."; "लाखात एक..." फेम अभिनेत्याने महेश जाधवच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत अभिनेता महेश जाधव 'काजू' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्त नितीश चव्हाणने खास पोस्ट केली आहे. ...

भाऊ कदमने भर रस्त्यात गाडी थांबवून घेतली वयोवृद्ध चाहत्यांची भेट; पुढे घडलं असं काही की भारावला अभिनेता - Marathi News | bhau kadam stopped the car on the road and meet the elderly fans video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :भाऊ कदमने भर रस्त्यात गाडी थांबवून घेतली वयोवृद्ध चाहत्यांची भेट; पुढे घडलं असं काही की भारावला अभिनेता

सोशल मीडियावर भाऊ कदमचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.  ...

KBC 16 मध्ये महाभारताविषयीचा ५० लाखांचा प्रश्न! स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर? - Marathi News | In KBC 16 mahabharata 25 lakh question do you know the answer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :KBC 16 मध्ये महाभारताविषयीचा ५० लाखांचा प्रश्न! स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 16 मध्ये महाभारताविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाने खेळ सोडला ...

'मराठी मालिकांतून महायुतीचा छुपा प्रचार' काँग्रेस नेते सचिन सावंतांनी थेट व्हिडीओच केला शेअर - Marathi News | Congress Leader Sachin Sawant Shere Video of Mahayuti Prachar Advertisement Through Star Pravah's Serials | Maharashtra Assembly Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मराठी मालिकांतून महायुतीचा छुपा प्रचार' काँग्रेस नेते सचिन सावंतांनी थेट व्हिडीओच केला शेअर

महायुतीकडून मालिकांमध्ये जाहिरातींची घुसखोरी केल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. ...

नवज्योत सिंग सिद्धूने का सोडला होता कपिल शर्मा शो? ५ वर्षांनंतर यावर सोडलं मौन - Marathi News | Why did Navjot Singh Sidhu leave The Kapil Sharma Show? Silence left after 5 years | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नवज्योत सिंग सिद्धूने का सोडला होता कपिल शर्मा शो? ५ वर्षांनंतर यावर सोडलं मौन

Navjot Singh Sidhu : नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा कपिलसोबत दिसणार आहे. पण, यावेळी तो शोमध्ये जज म्हणून नाही तर पाहुणा म्हणून दिसणार आहे. ...