Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Bigg Boss 18: किम कार्दशियन 'बिग बॉस'च्या घरात घेणार वाइल्ड कार्ड एन्ट्री? - Marathi News | Bigg Boss 18 kim kardashian to take wild card entry in salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 18: किम कार्दशियन 'बिग बॉस'च्या घरात घेणार वाइल्ड कार्ड एन्ट्री?

अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. किम कार्दशियनसह तिच्या बहिणीही वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

अनघा अतुलच्या घरी लगीनघाई; अभिनेत्रीने दाखवलं सुंदर फुलांनी सजवलेलं घर - Marathi News | Anagha Atul Brother Akhilesh Bhagare Getting Married | Bhagare Guruji | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अनघा अतुलच्या घरी लगीनघाई; अभिनेत्रीने दाखवलं सुंदर फुलांनी सजवलेलं घर

अनघा अतुलच्या घरात आनंदाचे वातावरण असून लगीनघाई सुरू झाली आहे. ...

"मी बारामतीला गेल्यावर मला..."; अंकिताला सूरज चव्हाणच्या गावी आला विचित्र अनुभव, म्हणाली- "चूक करतो तेव्हा..." - Marathi News | Ankita prabhu walawalkar experience on suraj chavan village baramati bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी बारामतीला गेल्यावर मला..."; अंकिताला सूरज चव्हाणच्या गावी आला विचित्र अनुभव, म्हणाली- "चूक करतो तेव्हा..."

अंकिता चव्हाणने नुकतीच सूरज चव्हाणची बारामतीला जाऊन भेट घेतल्यावर तिला आलेला अनुभव तिने सांगितलाय (suraj chavan, ankita prabhu walawalkar) ...

Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव - Marathi News | marathi actress bhagya nair shared experinced of working with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Exclusive: "आम्ही दोघी समोरासमोर उभं राहून...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'सिंघम अगेन'मध्ये दीपिकासोबत काम करण्याचा अनुभव

मराठी अभिनेत्री भाग्या नायरला दीपिकासोबत स्क्रीन शेअर करताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 'सिंघम अगेन' सिनेमाच्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला.  ...

'लाखात एक आमचा दादा' उत्कंठावर्धक वळणावर, तुळजा सूर्याला करणार प्रपोज - Marathi News | In an exciting twist to 'Lakhat Ek Amacha Dada', Tulja will propose to Surya | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लाखात एक आमचा दादा' उत्कंठावर्धक वळणावर, तुळजा सूर्याला करणार प्रपोज

Lakhat Ek Amacha Dada : 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मालिकेत ज्याची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण म्हणजे तुळजा आणि सूर्या मधल्या प्रेमाची सुरुवात. हा क्षण लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. ...

द्रोपदीच्या वस्त्रहरण सीनच्या वेळी सेटवर लागली आग, दैवी शक्तीचाही झाला भास! 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा अनुभव - Marathi News | mahabharat fame actress pooja sharma who played draupadi shared experience said fire breaking at set | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :द्रोपदीच्या वस्त्रहरण सीनच्या वेळी सेटवर लागली आग, दैवी शक्तीचाही झाला भास! 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा अनुभव

२०१३ साली टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'महाभारत' मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेत पूजाने द्रोपदीची भूमिका साकारली होती. ...

"पैसा असेल तर ४ लग्न करु दे", पतीच्या दुसऱ्या लग्नावर प्रसिद्ध अभिनेत्रीचं आश्चर्यकारक विधान चर्चेत - Marathi News | Pakistani actress Hira Soomro sparks controversy as she says men can marry 4 times wife should not have issue | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"पैसा असेल तर ४ लग्न करु दे", पतीच्या दुसऱ्या लग्नावर प्रसिद्ध अभिनेत्रीचं आश्चर्यकारक विधान चर्चेत

अभिनेत्रीच्या या वक्तव्याची चर्चा, कोण आहे ही अभिनेत्री आणि नक्की काय म्हणाली वाचा. ...

बारसं आहे की कॉन्सर्ट? दुसऱ्यांदा आई झाली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, लेकाच्या बारश्याला आले ३० हजार लोक - Marathi News | bigg boss fame sapna choudhary become mother 2nd time 30 thousands people attend baby naming ceremony | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बारसं आहे की कॉन्सर्ट? दुसऱ्यांदा आई झाली 'बिग बॉस' फेम अभिनेत्री, लेकाच्या बारश्याला आले ३० हजार लोक

एका इव्हेंटमधील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये हजारोंच्या संख्येने लोक दिसत आहेत. पण, हा व्हिडिओ कोणत्या कॉन्सर्टमधला नाही. तर अभिनेत्रीच्या लेकाच्या बारश्याचा आहे.  ...

गायक उत्कर्ष शिंदेने अंध मुलीला दिली गाण्याची संधी, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Utkarsh Shinde Give Chance To Sing To Blind Girl He Posted Special Post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :गायक उत्कर्ष शिंदेने अंध मुलीला दिली गाण्याची संधी, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

उत्कर्ष शिंदेच्या एक पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.  ...