Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या? - Marathi News | Exclusive interview of bhagya nair ratris khel chale actress rohit shetty singham again journey | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्या नायर 'सिंघम अगेन'मध्ये झळकली आहे. अगदी छोट्याशा भूमिकेतही भाग्याने तिची छाप सोडली आहे. 'सिंघम अगेन'च्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी संवाद साधला.  ...

'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला... - Marathi News | abhijeet guru shared reason behind casting reshma shinde for playing dark girl role deepa rang maza vegla | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...

'रंग माझा वेगळा' मालिकेत दिपाच्या भूमिकेसाठी सावळ्या रंगाच्या मुलीला का घेतलं नाही? याशिवाय रेश्माला सावळा मेकअप का करावा लागला, याचा खुलासाही अभिजीतने या मुलाखतीत केला. ...

मराठमोळा सुयश टिळक 'या' लोकप्रिय वेबसीरिजमध्ये झळकणार, अभिनेता म्हणाला- "मी स्वत:ला भाग्यवान..." - Marathi News | marathi actor suyash tilak new web series bandish bandits season 2 shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठमोळा सुयश टिळक 'या' लोकप्रिय वेबसीरिजमध्ये झळकणार, अभिनेता म्हणाला- "मी स्वत:ला भाग्यवान..."

अ‍ॅमेझॉम प्राईमवरील या लोकप्रिय वेबसीरिजमध्ये सुयश टिळकची वर्णी; साकारणार महत्वाची भूमिका. ...

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजेवर आलं संकट, लीला यातून कसा मार्ग काढणार ? - Marathi News | In the series 'Navari Mile Hitlerla', AJ is in trouble, how will Leela get out of it? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजेवर आलं संकट, लीला यातून कसा मार्ग काढणार ?

Navari Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. ...

मुकेश खन्ना वयाच्या ६६ व्या वर्षीही अद्याप का आहेत अविवाहित? 'शक्तिमान'चा खुलासा - Marathi News | Why is Mukesh Khanna still single at the age of 66 actor once gave reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुकेश खन्ना वयाच्या ६६ व्या वर्षीही अद्याप का आहेत अविवाहित? 'शक्तिमान'चा खुलासा

मुकेश खन्ना यांनी आजपर्यंत लग्नच केलेलं नाही. इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करुनही ना त्यांच्या अफेअरची चर्चा झाली ना ते कोणाच्या प्रेमात पडले. ...

"मालिका संपतेय हे धक्कादायक होतं, कारण...", अक्षय केळकर म्हणाला- "दोन दिवसांपूर्वीच..." - Marathi News | akshay kelkar first reaction on abir gulal serial goes off air said it was shocking | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मालिका संपतेय हे धक्कादायक होतं, कारण...", अक्षय केळकर म्हणाला- "दोन दिवसांपूर्वीच..."

कलर्स मराठीवरील 'अबीर गुलाल' ही लोकप्रिय मालिका मात्र बंद होत आहे. मालिका बंद होणं हा जसा चाहत्यांसाठी धक्का होता तसाच तो कलाकारांसाठीदेखील होता.  ...

७ महिन्याची गरोदर अन् पार्टीत बिनधास्त डान्स, टीव्ही अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | tv actress shraddha arya pregnant dances in birthday party video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :७ महिन्याची गरोदर अन् पार्टीत बिनधास्त डान्स, टीव्ही अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

श्रद्धाने काही महिन्यांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. नुकतंच श्रद्धाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. ...

ऑनस्क्रीन सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवानी रांगोळेने शेअर केली पोस्ट, म्हणाली-"भविष्यात आपल्याला..." - Marathi News | marathi television actress tula shikvin changlach dhada fame shivani rangole share special post for kavita medhekar birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऑनस्क्रीन सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त शिवानी रांगोळेने शेअर केली पोस्ट, म्हणाली-"भविष्यात आपल्याला..."

अभिनेत्री शिवानी रांगोळेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"किरणला ४ वेळा वॉर्निंग दिलेली", सविता मालपेकर यांनी सांगितली Inside Story, म्हणाल्या- "त्याला राजकारण्यांपर्यंत जायची..." - Marathi News | marathi actress savita malpekar on kiran mane mulagi zali ho serial controversy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"किरणला ४ वेळा वॉर्निंग दिलेली", सविता मालपेकर यांनी सांगितली Inside Story, म्हणाल्या- "त्याला राजकारण्यांपर्यंत जायची..."

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सविता यांनी 'मुलगी झाली हो' मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं? किरण मानेंना या मालिकेतून का काढलं? याबाबतही भाष्य केलं.  ...