Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अभिनयातून संन्यास घेत बनला कॉलेजचा प्रोफेसर, CID मधून मिळाली प्रसिद्धी, आता दिसतो खूप वेगळा - Marathi News | He retired from acting and became a college professor, gained fame from CID, now he looks very different | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिनयातून संन्यास घेत बनला कॉलेजचा प्रोफेसर, CID मधून मिळाली प्रसिद्धी, आता दिसतो खूप वेगळा

सीआयडी (CID) ही मालिका लोकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक होती. ही मालिका १९९८ मध्ये सुरू झाली आणि २० वर्षे छोट्या पडद्यावर राज्य केल्यानंतर एक दिवस ही मालिका अचानक बंद झाली. त्यानंतर ६ वर्षांनंतर या मालिकेने पुन्हा कमबॅक केले आहे. ...

अंकिता लोखंडेने पती विकी जैनला सर्वांसमोर फेकून मारला बूट, नेमकं काय घडलं? - Marathi News | Laughter Chefs 2 Ankita Lokhande Slapped Husband Vicky Jain | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अंकिता लोखंडेने पती विकी जैनला सर्वांसमोर फेकून मारला बूट, नेमकं काय घडलं?

नुकतंच सुरू झालेल्या 'लाफ्टर शेफ २'मध्ये रुबीना दिलैक पासून अंकिता लोखंडे आणि राहुल वैद्य याच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटी शोमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसत आहेत. ...

"एकत्र राहायला लागल्यापासून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरने आरती मोरेसाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar shared special post for friend arti more on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"एकत्र राहायला लागल्यापासून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरने आरती मोरेसाठी लिहिली खास पोस्ट

लाडकी मैत्रीण आरती मोरेसाठी प्रियदर्शनी इंदलकरची सुंदर पोस्ट. ...

"...आणि अखेर तो योग आलाच", महाकुंभमध्ये प्राजक्ता गायकवाडने त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान - Marathi News | ''...and finally that day came'', Prajakta Gaikwad took a holy bath in Triveni Sangam during Mahakumbh | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"...आणि अखेर तो योग आलाच", महाकुंभमध्ये प्राजक्ता गायकवाडने त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान

Prajakta Gaikwad : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने शूटिंगमधून वेळ काढत प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात सहभागी झाली आहे. तिथे तिने त्रिवेणी संगमात शाही स्नानदेखील केले. ...

असंही एक प्री वेडिंग! कुटुंबासोबत केलं सुंदर शूट; अंकिताच्या म्युझिक व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | kokan hearted girl ankita prabhu walawalkar pre wedding photoshoot caught attention | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :असंही एक प्री वेडिंग! कुटुंबासोबत केलं सुंदर शूट; अंकिताच्या म्युझिक व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

"सुरुवातीला कुठे होतं ओ प्रीवेडिंग पण...", अंकिताच्या कॅप्शननेही वेधलं लक्ष ...

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमध्ये तेजस्वी प्रकाश ढसाढसा रडली, का ते घ्या जाणून? - Marathi News | Tejasswi Prakash cried profusely on the show 'Celebrity MasterChef', why should we know? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमध्ये तेजस्वी प्रकाश ढसाढसा रडली, का ते घ्या जाणून?

Tejasswi Prakash : गेल्या आठवड्यात चंदन प्रभाकरला शोमधून बाहेर काढण्यात आले होते, तर अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये कठोर परिश्रम करावे लागले कारण ती सध्या शेवटच्या स्थानावर आहे. ...

आईबापाला चव्हाट्यावर आणायचं? रणवीरच्या अश्लील वक्तव्यानंतर अभिनेता संतप्त, म्हणाला- "आता माफी मागून नंतर..." - Marathi News | marathi actor sanket korlekar angry reaction after you tuber ranveer allahbadia joke on parents in indias got latent show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आईबापाला चव्हाट्यावर आणायचं? रणवीरच्या अश्लील वक्तव्यानंतर अभिनेता संतप्त, म्हणाला- "आता माफी मागून नंतर..."

Ranveer Allahbadia : 'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये कुटुंबाविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वच स्तरातून यूट्यूबर रणवीर अलाहाबादियावर टीका होत आहे. रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्याने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.  ...

"मी भाग्यवान...", अभिनेत्री पूजा बिरारीने विशाल निकमसाठी लिहिली सुंदर पोस्ट, कारणही आहे खास - Marathi News | marathi television actress yed lagla premach fame pooja birari shared special post for vishal nikam | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी भाग्यवान...", अभिनेत्री पूजा बिरारीने विशाल निकमसाठी लिहिली सुंदर पोस्ट, कारणही आहे खास

'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premach) ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय असलेली मालिका आहे. ...

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन - Marathi News | marathi television actress navri mile hitlerla fame sharmila shinde seek blessings at ujjain mahakaleshwar temple shared photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन

जय शिव शंभो! लोकप्रिय अभिनेत्री शिवभक्तीत झाली तल्लीन; शेअर केले फोटो. ...