रणवीरने पालकांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे चाहते दुखावले असून अनेकांनी त्याला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे. ...
रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. तर आता अभिनेत्री आणि मराठी सिनेसृष्टीची कॉमेडी क्वीन असलेल्या श्रेया बुगडेनेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...
'आई तुळजाभवानी' ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून आई तुळजाभवानीची गाथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत आहे. या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे ही आई तुळजाभवानीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेबाबत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या. ...