'बिग बॉस'च्या घरात करण आणि गायिका प्राजक्ता शुक्रे यांची चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याच्या चर्चाही प्रेक्षकांमध्ये सुरू झाल्या होत्या. ...
बिग बॉस मराठीच्या घरातून गेल्या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे यांना एक्झिट घ्यावी लागली. आता बाहेर आल्यावर याबाबत आयुषने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. ...
पण, तुम्हाला माहितेय, एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला तिच्या नवऱ्याने गोवा सांगून दुसऱ्याच ठिकाणी हनिमूनला नेलं होतं. अभिनेत्रीनं स्वत: तिच्या हनिमूनचा किस्सा सांगितला. ...
सचिन कुमावत, आयुष संजीव आणि करण सोनावणे हे सदस्य डेंजर झोनमध्ये होते. यातील करण आणि आयुषला घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे. ज्यामुळे चाहत्यांसोबत घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे. ...