व्हिडिओत दिसणारी ही अभिनेत्री मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, सध्या मात्र तिची अवस्था पाहून तिला ओळखताही येत नाहीये. ...
Amit Bhanushali : शिट्टी वाजली रे कार्यक्रमाचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात पाहायला मिळतंय की, अमित भानुशाली त्याच्या स्ट्रगलिंग काळाबद्दल सांगताना भावुक झालेला पाहायला मिळाला. ...
कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत न भूतों न भविष्यती अभूतपूर्व असा असुरी शक्ति विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार आहे. ...