Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सर्दी-खोकला जातच नव्हता, फुप्फुसांना इन्फेक्शन; 'मुरांबा' फेम अभिनेत्रीला झालेला गंभीर आजार, म्हणाली... - Marathi News | muramba fame actress shashwati pimpalkar revealed exit reason from serial talk about health issue | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सर्दी-खोकला जातच नव्हता, फुप्फुसांना इन्फेक्शन; 'मुरांबा' फेम अभिनेत्रीला झालेला गंभीर आजार, म्हणाली...

तब्येतीच्या कारणास्तव शाश्वतीने 'मुरांबा' मालिकेतून एक्झिट घेत काही काळ ब्रेक घेतला होता. सध्या ती 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ...

'आभाळमाया'तील चिंगी आता दिसते अशी, लग्नात घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे सगळीकडून झालेलं कौतुक - Marathi News | Chingi from abhalmaya marathi serial actress swarangi marathe marriage photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'आभाळमाया'तील चिंगी आता दिसते अशी, लग्नात घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे सगळीकडून झालेलं कौतुक

आभाळमायात चिंगी साकारणाऱ्या अभिनेत्रीने स्वतःच्या लग्नात एक खास गोष्ट करुन सर्वांसमोर एक आदर्श उदाहरण ठेवलंय. काय केलं अभिनेत्रीने? ...

CID 2 मधून 'या' अभिनेत्याची एक्झिट, शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | Parth Samthaan Signs Off As Acp Ayushman In Cid 2 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :CID 2 मधून 'या' अभिनेत्याची एक्झिट, शेअर केली भावुक पोस्ट

'CID २' या शोमधून एक कलाकारानं एक्झिट घेतली आहे. ...

अंकिता लोखंडेची जाऊबाईही दिसते सुंदर, फोटो पाहिले का? सौंदर्यात अभिनेत्रीला देते टक्कर - Marathi News | ankita lokhande sister in law reshu jain looks beautiful know what does she do | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अंकिता लोखंडेची जाऊबाईही दिसते सुंदर, फोटो पाहिले का? सौंदर्यात अभिनेत्रीला देते टक्कर

दोन मुलांची आई आहे अंकिताची जाऊबाई, नक्की काय करते विकीची वहिनी? ...

'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर बाथरोबमध्ये थिरकल्या वहिनीसाहेब, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Tuzyat Jeev Rangala Fame Vahini Saheb Aka Dhanashree Kadgaonkar shared video on Ek Number Tuzi Kambar Song, which goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर बाथरोबमध्ये थिरकल्या वहिनीसाहेब, व्हिडीओ होतोय व्हायरल

Dhanashree Kadgaonkar : 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेबांच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर हिनेदेखील 'एक नंबर, तुझी कंबर' या गाण्यावर डान्स केला आहे अन् तोही बाथरोबमध्ये. ...

"तेव्हा सोशल मीडिया असतं तर आम्ही ट्रोल झालो असतो.."; कविता मेढेकर 'चार दिवस सासूचे'विषयी काय म्हणाल्या? - Marathi News | marathi actress kavita medhekar comment on char divas sasuche marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तेव्हा सोशल मीडिया असतं तर आम्ही ट्रोल झालो असतो.."; कविता मेढेकर 'चार दिवस सासूचे'विषयी काय म्हणाल्या?

कविता मेढेकर यांंनी तब्बल ११ वर्ष टेलिव्हिजनवर चाललेल्या 'चार दिवस सासूचे' मालिकेविषयी त्यांचं मत व्यक्त केलंय. ...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी? - Marathi News | actress shireen mirza blessed with a baby boy shared good news on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?

दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्रीने पहिल्या बाळाला जन्म दिला. ...

आदेश बांदेकर स्टार प्रवाहच्या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येताय, पाहा प्रोमो - Marathi News | Aadesh Bandekar Entry On Star Pravah By New Show Mauli Maharashtrachi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आदेश बांदेकर स्टार प्रवाहच्या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येताय, पाहा प्रोमो

आदेश बांदेकर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील जीवाने शूट केला टॅटू जाळण्याचा आव्हानात्मक सीन, विवेक म्हणाला... - Marathi News | Jeeva shot the challenging scene of burning a tattoo in 'Lagnanantar Hoilach Prem', Vivek Sangle said... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील जीवाने शूट केला टॅटू जाळण्याचा आव्हानात्मक सीन, विवेक म्हणाला...

Lagnanantar Hoilach Prem Serial : 'लग्नानंतर होईलच प्रेम'चं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. ...