नेहा बनली जज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:00 IST2016-01-16T01:20:16+5:302016-02-08T06:00:42+5:30

पैशांच्या कारणावरून ईशा देओल ने 'रोडीज एक्स ३' हा रियालिटी शो सोडला असुन आता यात ती जज्जच्या खुर्चीवर नेहा ...

Neha became Jazz | नेहा बनली जज्ज

नेहा बनली जज्ज

शांच्या कारणावरून ईशा देओल ने 'रोडीज एक्स ३' हा रियालिटी शो सोडला असुन आता यात ती जज्जच्या खुर्चीवर नेहा धुपियाची वर्णी लागली आहे. यामुळे नेहा सध्या जाम खुश असुन ती या कार्यक्रमाद्वारे युवकांना स्वत:वर आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवण्याचा मंत्र देणार आहे.

Web Title: Neha became Jazz