नमिताची लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 12:14 IST2016-05-16T06:44:11+5:302016-05-16T12:14:11+5:30

अभिनेत्री नमिता दुबेने ये है आशिकी, प्यार तुने क्या किया, गुमराह यांसारख्या मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. पण ...

Lottery Lottery Lottery | नमिताची लागली लॉटरी

नमिताची लागली लॉटरी

िनेत्री नमिता दुबेने ये है आशिकी, प्यार तुने क्या किया, गुमराह यांसारख्या मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. पण नमिता आता सोनी वाहिनीवरील एका आगामी मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे.या मालिकेची कथा तरुणांभोवती फिरणारी असून ही एक कॉमेडी मालिका असणार आहे. नमितासोबत अभिनेता प्रियांशू झोरा या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे.

Web Title: Lottery Lottery Lottery