यश-जुईच्या लग्नानिमित्त तुझ्यावाचून करमेना मालिकेचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2016 12:13 PM2016-06-19T12:13:02+5:302016-06-19T17:43:02+5:30

कलर्स मराठी वाहिनीवरील अस्सं सासर सुरेख बाई मालिकेतील यश आणि जुई येत्या २७ जून रोजी विवाहबद्ध होणार आहे. बहुचर्चित ...

Launch of the Karamena series without you, on the occasion of Yash-Jui's wedding | यश-जुईच्या लग्नानिमित्त तुझ्यावाचून करमेना मालिकेचा शुभारंभ

यश-जुईच्या लग्नानिमित्त तुझ्यावाचून करमेना मालिकेचा शुभारंभ

googlenewsNext
र्स मराठी वाहिनीवरील अस्सं सासर सुरेख बाई मालिकेतील यश आणि जुई येत्या २७ जून रोजी विवाहबद्ध होणार आहे. बहुचर्चित असलेला हा विवाह सोहळा देशमुखांच्या कार्यालयात होणार असून सोमण यांचे रुची केटरर्स केटरिंगची जबाबदारी पार पाडणार आहे. तसेच या शुभ प्रसंगी तुझ्यावाचून करमेना मालिकेचा शुभारंभ देखील होणार आहे. या मालिकेत अभिजित आमकर  साई घारपुरे हे मुख्य भूमिकेत पाहायल मिळणार आहे. तर आनंद काळे आणि कविता लाड हे देखील बºयाच कालावधीनंतर एकत्र काम करतांना दिसणार आहे. विघ्नेश जोशी, रुचिरा जाधव, अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर,अभिनेता राजू बावळेकर हे कलाकारदेखील या मालिकेतून झळकणार आहे.

Web Title: Launch of the Karamena series without you, on the occasion of Yash-Jui's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.