केकेची भाभीजीच्या घरात एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 14:30 IST2016-06-27T09:00:50+5:302016-06-27T14:30:50+5:30

भाभी जी घर पर है या मालिकेत प्रेक्षकांना आता एक नवीन एंट्री पाहायला मिळणार आहे. सीआयडी या मालिकेत काम ...

Keke's sister-in-law's entry | केकेची भाभीजीच्या घरात एंट्री

केकेची भाभीजीच्या घरात एंट्री

भी जी घर पर है या मालिकेत प्रेक्षकांना आता एक नवीन एंट्री पाहायला मिळणार आहे. सीआयडी या मालिकेत काम करणारा के. के. गोस्वामी या मालिकेत झळकणार आहे. आपल्या मुलीसाठी नवरा शोधणाऱ्या बापाची भूमिका के. के. गोस्वामी साकारणार आहे, पैशाचा हव्यास असल्याने प्रत्येक गोष्टीत काही ना काही तरी मागणी करणारा असा हा आहे. या मालिकेत के. के. गोस्वामी प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. या मालिकेचे संवाद खूप चांगल्याप्रकारे लिहिण्यात आलेले आहे. हे संवाद वाचताना मलाच खूप हसायला येते असे के. के. गोस्वामी सांगतो. 

Web Title: Keke's sister-in-law's entry