दिव्यांका चेह-याबरोबरच पायांचीही घेते काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 14:59 IST2016-09-17T09:28:56+5:302016-09-17T14:59:31+5:30

लग्नाच्या आधी सगळ्याच तरुणी चेह-यापेक्षा पायाची काळजी घेताना पाहायला मिळतात.. पाय सुंदर करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. यांत अभिनेत्रीसुद्धा ...

With the face of the lanterns, the feet also take care of them | दिव्यांका चेह-याबरोबरच पायांचीही घेते काळजी

दिव्यांका चेह-याबरोबरच पायांचीही घेते काळजी

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">लग्नाच्या आधी सगळ्याच तरुणी चेह-यापेक्षा पायाची काळजी घेताना पाहायला मिळतात.. पाय सुंदर करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. यांत अभिनेत्रीसुद्धा मागे नाहीत. अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी देखील तिच्या लग्नाच्या काही दिवसाआधी तिचे पाय सुंदर कसे दिसतील याकडे अधिक लक्ष देत होती. खुद्द दिव्यांकानं याचा खुलासा केलाय. तिच्या लग्नाच्या फोटोला बरीच पसंती मिळाली होती. आता तर तिनं चक्क आपल्या पायाचे फोटोसुद्धा सोशल नेटवर्किंग साईटवर टाकलेत. पायावर काढलेली मेहंदी आवडत असल्याचं दिव्यांकानं म्हटलंय. त्यामुळं जास्तीत जास्त पायाची काळजी घेत असल्याचं तिनं सांगितलंय. 

Web Title: With the face of the lanterns, the feet also take care of them